लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

शाळा-महाविद्यालये आजपासून सुरू - Marathi News | Schools and colleges start from today | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; पाचवी ते बारावी, पदवी, पदव्युत्तर महाविद्यालयांचा समावेश

कोरोना संसर्ग व ओमायक्रॉनचे संकट कमी होत असल्याने शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, पहिली ते चाैथीपर्यंत ऑफलाईन शिक्षण बंद असणार आहे. परंतु, ऑनलाईन शिक्षणास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या आदेशानुसार ज ...

चारचाकीतून दारू, ट्रकमधून रेती चोरी - Marathi News | Alcohol from a four-wheeler, theft of sand from a truck | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विशेष पथकाची कारवाई : वलगाव, गाडगेनगर पोलिसांत नोंद

वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे क्रॉसिंगजवळून एका कारमधून (क्र. एमएच ०१ एसी १७४४) १ लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली. तेथून अजय पुंडलिकराव गुगलमाने (२०, शिराळा), श्रीकृष्ण गोंडुजी इंगळे (४२, शिराळा) यांना अटक करण्यात आली. ते दोघेही देशी दारू ...

बेपत्ता वेदांतचा मृतदेह आढळला विहिरीत, परिसरात खळबळ - Marathi News | 15 year old missing boy found dead in a well | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बेपत्ता वेदांतचा मृतदेह आढळला विहिरीत, परिसरात खळबळ

२ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झालेल्या वेदांतचा मृतदेह आज सकाळी घराजवळील विहीरीत आढळून आला. ...

अमरावतीची फेमस 'सांभारवडी', एकदा खातो तो प्रेमातच पडतो.. - Marathi News | amravati famous sambhar badi one of the famous breakfast or snack of the city | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीची फेमस 'सांभारवडी', एकदा खातो तो प्रेमातच पडतो..

अमरावतीत आलात अन् इथली सांभारवडीची चव घेतली नाही, तर तो कपाळकरंटाच. एकदा ती खाल्ली की, तुम्ही कचोरी, समोसा विसराल ही हमखास खात्री. ...

गावकऱ्यांच्या लढ्याला यश; सावंगी मग्रापूर दलितवस्तीत पोहोचले पाणी - Marathi News | water reaches to sawangi magrapur dalit basti after villagres agitation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गावकऱ्यांच्या लढ्याला यश; सावंगी मग्रापूर दलितवस्तीत पोहोचले पाणी

सावंगी मग्रापूर गावातील वॉर्ड क्र. १ मध्ये तब्बल २८ दिवस पाणीपुरवठा बंद होता. पाण्यासाठी या ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवर आंदोलन पुकारले होते. ...

टायर फुटलेल्या कारचा भीषण अपघात, तरुणी ठार - Marathi News | Young woman killed in car crash | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आई-वडिलांसह चार जखमी, दर्यापूर-अंजनगाव रोडवरील घटना

अजनगावसुर्जी येथील गिरी कुटुंबीय एमएच ११ बीके २७५८ क्रमांकाच्या कारने अकोल्यावरून दर्यापूर मार्गे गावी अंजनगाव येथे जात होते. अंजनगाव मार्गावरील ईटकी फाट्यादरम्यान राजेश गिरी यांच्या कारचा टायर फुटल्याने समोर जात असलेल्या दुचाकीला धडक दिल्यानंतर रस्त ...

२८ दिवस पाण्याविना, मागासवर्गीयांची अवहेलना; भाजपा आमदार राम सातपुते संतापले - Marathi News | 28 days without water, neglect of backward classes; BJP MLA Ram Satpute got angry on Mahavikas aghadi government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२८ दिवस पाण्याविना, मागासवर्गीयांची अवहेलना; भाजपा आमदार राम सातपुते संतापले

वंचित घटकाच्या कल्याणासाठी उभारलेली बार्टी संस्थाही लाभ देण्यासाठी सावकारसारखं वागते, बील काढण्यासाठी तुम्हाला पार्ट्या द्यावा लागतात. या संस्था म्हणजे आपल्या जहागिऱ्या नाहीत याचे भान ठेवा अशा शब्दात आमदार राम सातपुतेंनी सरकारला फटकारलं आहे. ...

अद्रकाच्या पोत्यांमध्ये लपवला २ पोती गांजा अन् नागपूरला निघाले.. पोलिसांनी रस्त्यातच धरले - Marathi News | worth 8 lakhs of cannabis seized by rajapeth police from a four wheeler | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अद्रकाच्या पोत्यांमध्ये लपवला २ पोती गांजा अन् नागपूरला निघाले.. पोलिसांनी रस्त्यातच धरले

राजापेठ पोलिसांनी एका चारचाकी वाहनातून तब्बल ८.४९ लाखांचा गांजा जप्त केला. विशेष म्हणजे तो दोन पोती गांजा अद्रकाच्या ३६ पोत्यांमागे दडवून ठेवण्यात आला होता. ...

अमरावती-मुंबई एक्स्प्रेस शुक्रवार, शनिवारी रद्द - Marathi News | Amravati-Mumbai Express canceled on Friday, Saturday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरावती-मुंबई एक्स्प्रेस शुक्रवार, शनिवारी रद्द

Amravati-Mumbai Express canceled : ७२ तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने अप व डाऊन मार्गावरील १० गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ...