शहरात दुपारी ३ च्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला व १० ते १५ मिनिटांत जोरदार हवेसह मान्सूनपूर्व पावसाची एंट्री झाली. अर्धातासपावेतो पावसाचा जोर वाढतच गेला. या पावसाचा दुचाकीस्वारांनी मनसोक्त भिजत आनंद घेतला, तर रस्त्यावरील काही नागरिकांनी आडोसा घे ...
बाजार समितीमध्ये विक्रीला आणलेली धान्याची पोती पावसामुळे भिजल्याने खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी पावसामुळे सर्वत्र तारांबळ उडाल्याचे दिसून आले. ...
स्थानिक स्वराज्य संस्थेत आदिवासींसाठी पेसा कायदा १९९६ च्या ४ (छ) आणि संविधानातील तरतुदींनुसार आदिवासी सदस्यांच्या जागा राखीव ठेवण्याची मागणी 'ट्रायबल फोरम' या संघटनेने केली आहे. ...