परशराम महाराज यांनी या दिवशी देहत्याग केला होता. त्यामुळे या गावात होळी न पेटविण्याची परंपरा आहे. पिंपळोद हे गाव संत परशराम महाराज यांचे पदस्पर्शाने पावन झाले आहे. नागरिकांची त्यांच्यावर अपार श्रद्धा आहे. महाराजांनी फाल्गुन पौर्णिमेला देह ठेवला. त्या ...
नव्या रेल्वे स्टेशनसमोरील रस्त्याच्या शेजारी हॉटेल, दुचाकी शोरूम, पानटपऱ्या आहेत. त्या रस्त्यावर काही गॅरेजदेखील आहेत. त्या गॅरेजमध्ये येणारी शेकडो वाहने फुटपाथ व रस्त्यावर लागतात. शवागाराच्या आधीदेखील ती रस्त्याशेजारची जागा वाहन दुरुस्ती करणाऱ्यांनी ...
कोरकू होळीमध्ये गावपाटलाच्या भेटीवरून परत आल्यानंतर भोजन करून रात्रभर ‘मुठवा’ देवासमोर नृत्य केले जाते. नंतर दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी करतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पळसाच्या फुलापासून रंगपंचमीसाठी रंग तयार केला जातो. रंग तयार केलेल्या भांड्यात ज ...
विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे प्रकल्पग्रस्तांच्या न्याय व हक्कांसाठी प्राणांतिक उपोषण होत आहे. पालकमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात येथे भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या व उपोषण मागे घेण्याचे आवाहन केल ...
कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात दोन डझनांपेक्षा अधिक रस्त्यांचे रुंदीकरण करून रस्ते प्रशस्त करण्यात आले; पण तरीही पार्किंगचा आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. रस्त्यांकडे पाहिल्यानंतर ते गाड्या चालविण्यासाठी तयार कलेले रस्ते नस ...
जिल्ह्याचे मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा २०२१ - २२ चा २४ कोटी ४४ लाख ८४ हजार ३०४ रुपयांचा सुधारित, तर सन २०२२ - २३चा १९ कोटी २२ लाख ६९ हजार ८४० रुपयांचा मूळ अर्थसंकल्प मंगळवार, १५ मार्च रोजी अर्थ व आरोग्य समितीचे सभा ...
हर्षा तिच्या बहिणीसह फोटेसेशन करत असताना पाय घसरून ती शेततळ्यातील पाण्यात पडली व बुडाली. तिला वाचविण्यासाठी बाजीलालनेही तळ्यात उडी घेतली मात्र त्यात त्याला यश आले नाही व दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ...