त्याने तिच्या मोबाइलवर सतत कॉल केले, तथा बोलण्याचा हेका धरला. कॉल उचलला नाही, तर तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला तुझे माझ्यासोबत अफेअर आहे, असे सांगेन, अशी धमकी दिली. ...
MLA Pratap Adsad : तहसीलदार यांनी एका कार्यकर्त्याच्या माध्यमातून सूतगिरणीची जागा शासनदरबारी जमा करण्याची आणि राजकीय अस्तित्व संपविण्याची धमकी दिल्याचा आरोप प्रताप अडसड यांनी केला आहे. ...
रविवारी राजेशने ‘त्या’ महिलेला मोबाइल कॉल केले. मात्र, तिने कॉल रिसिव्ह न केल्याने ती सचिनसोबत असावी, अशी शंका त्याला आली. त्यामुळे राजेशने सचिन खरात याला फोन कॉल करून त्याला चांगापूर फाट्याजवळ बोलावले. ‘ती’देखील तेथे पोहोचली. सचिन व राजेशमध्ये ‘ति’च ...
दरम्यान, २९ मे रोजी नोंदविलेल्या ३.७५ लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी त्या तीनही महिलांना पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी क्रमांक १० यांच्या न्यायालयात करण्यात आली. त्यावर उपनिरीक्षक सचिन माकोडे यांची पेशी सुरू असताना पहिल्या महिला ...
नाफेडमार्फत चणा खरेदीला शासनाने मुदतवाढ दिल्यानंतर, २ जूनच्या रात्रीपासून संपूर्ण पोर्टल शासनाने बंद केल्याने, पुन्हा खरेदी बंद झाली. यामुळे नाफेडबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. ३१ मेपर्यंत नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी न झाल्याने ...
वडाळी वन विभाग, फिरत्या पथकाने पूर्णानगर येथे धाडसत्र राबविले. झोपडीची झाडाझडती घेण्यात आली. दरम्यान, वन्यप्राणीसदृश मांस असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. शुक्रवारी उशिरा रात्री अटकेतील चारही आरोपींना न्यायाधीशांसमक्ष उभे केले असता या चारही आरोपींना १ ...