जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथील नवजात शिशू दक्षता कक्ष (एसएनसीयू) येथील व्हेंटिलेटरला शॉर्ट सर्किटमुळे रविवारी सकाळी नऊच्या सुमारास आग लागली. वाॅर्डातून येणारा धूर पाहून पालक, डॉक्टर, परिचारिका तसेच रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनी एसएनसीयू विभागा ...
शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी घेतला होता. दुसऱ्या दिवशीच एकनाथ शिंदेंसोबत गेले. शिवसेनेतून सर्वात शेवटी ते शिंदे गटात सामिल झाले होते. ...
पोलिसांचा होरा खरा ठरल्यानंतर तातडीने तपासाला सुरुवात झाली आणि मृताचा मित्र योगेश सुभाष भाकरे (३२, रा. दिलालपूर) हा हत्येमागील सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले. मृत संदीपच्या पत्नीसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. त्याची माहिती कळल्याने तो अडसर ठरला होता. ...