मोर्शी विधानसभा मतदार संघात चुरशीची लढत झाली असून निवडून येणारा उमेदवार थोड्या मतांच्या फरकाने निवडून येईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. तर बसपा उमेदवाराने घेतलेली मते या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. ...
महानगरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्याबाबत नगरसेवकांनी कमालीची नाराजी व्यक्त केली. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेल्या नाल्या, अस्वच्छतमुळे रोगराई आणि डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याचा आरोप ...
राज्याच्या १४ व्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवार १९ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपासून प्रारंभ होईल. दुपारी १२ वाजेपर्यंत पूर्ण निकाल लावण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे. ...
भारतीय स्टेट बँकेच्या स्थानिक राठीनगर परिसरातील शाखेसमोर एका निवृत्त बँक व्यवस्थापकाजवळील नऊ लाख रुपये किमतीचे दागिने पळविल्याची घटना शनिवारी सकाळी ९.३० वाजता दरम्यान घडली. ...
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक आहेत. जिल्ह्यातील १३५ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला रविवारी होणार असल्याने सर्वच उमेदवारांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. ...