लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोयाबीन बियाण्यांची टंचाई भासणार - Marathi News | There will be a scarcity of soybean seeds | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सोयाबीन बियाण्यांची टंचाई भासणार

जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरूच आहे. गेल्या वर्षीचे सोयाबीन अतिपाऊस, परतीचा पाऊस आणि गारपीट यामुळे गारद झाले. यंदा खंडित पावसामुळे दीड महिना उशिरा झालेली पेरणी व नंतर पावसाची दडी ...

‘त्या’ दोन चिमुकल्यांनी रात्र काढली बालसुधारगृहात - Marathi News | 'Those' two sparrows spent the night in the children's bedroom | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘त्या’ दोन चिमुकल्यांनी रात्र काढली बालसुधारगृहात

आईच्या शोधार्थ शनिवारी रात्री ९ वाजताच्यादरम्यान रस्त्यावर भटकणाऱ्या दोन मुलींना आॅटोरिक्षा चालकाने दाखविलेल्या मानवतेमुळे चाईल्ड लाईनच्या सहकार्याने रात्रभर बालसुधारगृहात आश्रय मिळाला. ...

रुजू होण्यापूर्वीच बदलीचा आदेश - Marathi News | Order for transfer before it is ready | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रुजू होण्यापूर्वीच बदलीचा आदेश

येथील आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त कार्यालयाने शासकीय आश्रमशाळा अधीक्षिकेची टेंबु्रसोडा येथून गुल्लरघाट येथे बदली केली होती. मात्र या अधीक्षिका रुजू होण्यापूर्वीच पुन्हा मूळ ...

‘दिवाळी पहाट’च्या सुरात न्हाले रसिक श्रोते - Marathi News | 'Diwali dawn' chorus rahasik listeners | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘दिवाळी पहाट’च्या सुरात न्हाले रसिक श्रोते

‘लोकमत’ सखी मंच, हॉटेल रंगोेली पर्ल आणि नेताजी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने खास दिवाळीनिमित्त पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी पहाट’या संगीतमय मैफलीला रसिक श्रोत्यांचा ...

खाते वाटपासाठी ७ नोव्हेंबरला विशेष सभा - Marathi News | Special meeting on 7th November for allotment of accounts | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :खाते वाटपासाठी ७ नोव्हेंबरला विशेष सभा

जिल्हा परिषदेच्या नवीन पदाधिकाऱ्यांना खातेवाटपाचा मुहूर्त जिल्हा परिषद प्रशासनाने काढला आहे. येत्या ७ नोव्हेंबर रोजी यासाठी विशेष सभा जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात होणार आहे. ...

नव्या आमदारांना ‘दिवाळी स्पेशल फटाके’ - Marathi News | Diwali special fireworks to new MLAs | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नव्या आमदारांना ‘दिवाळी स्पेशल फटाके’

विधानसभा निवडणूक नुकतीच आटोपली. अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या या निवडणुकीचे ‘लालित्य’ अद्यापही संपलेले नाहीत. सोशल मीडियावरही निवडणूक प्रचंड गाजली. नवे आमदार जाहीर झाले ...

दोन समुदायांत मारहाण, २ गंभीर,१४ जखमी - Marathi News | Two communities have been assaulted, two seriously injured and 14 injured | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दोन समुदायांत मारहाण, २ गंभीर,१४ जखमी

दोन समुदायांमधील अपंग मुलांमध्ये झालेल्या क्षुल्लक वादाने उग्ररूप धारण केल्यामुळे नजीकच्या भंडारज येथे दंगल उसळली. दोन्ही समुदायांनी एकमेकांवर लोखंडी पाईप व काठ्यांनी हल्ला चढविला. ...

पांढऱ्या सोन्याला मुहूर्ताची प्रतीक्षा - Marathi News | Wait for white gold | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पांढऱ्या सोन्याला मुहूर्ताची प्रतीक्षा

यंदाच्या खरीप हंगामापासून कापूस, सोयाबीन ही पिके शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरली होती. मात्र दोन्ही पिकांना फटका बसण्याच्या स्थितीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. आधीच मुगापाठोपाठ सोयाबीनचे ...

‘त्या’ मनोरूग्ण महिलेसोबत चिमुरडीची होतेय फरफट - Marathi News | 'That' is like a chimurdi woman with a woman | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘त्या’ मनोरूग्ण महिलेसोबत चिमुरडीची होतेय फरफट

जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात काही दिवसांपासून बेवारस फिरत असलेल्या मनोरूग्ण महिलेसोबतच्या तीन वर्षीय चिमुरडीची होणारी हेळसांड आणि समाजातील विखारी नजरांचा धोका काही जागरूक नागरिकांनी ...