महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या गटनेतेपदाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. गटनेतेपदी अविनाश मार्डीकर की सुनील काळे? हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. ...
सातपुड्यातील पर्वतरांगामध्ये वसलेल्या मेळघाटच्या आदिवासी खेड्यांमध्ये गुरुवारपासून थाट्या बाजाराची धूम सुरु झाली आहे. मुख्य बाजारात बासरीच्या स्वरांवर आदिवासींचे पात्र पारंपरिक नृत्यावर थिरकले. ...
येत्या काळात विजेची समस्या गंभीर होणार आहे. त्यामुळे अमेरिकेतील नागरिक दरदिवशी रात्री तासभर काळोख ठेवून मेणबत्ती लावतात. हाच प्रयोग अमरावती महानगरात झाला तर दरदिवसाला १० लाख ...
‘स्वच्छ भारत अभियान’ व्यापक स्वरूपात राबविण्याच्या उद्देशाने महानगपालिकेच्यावतीने बुधवारी जयस्तंभ चौक येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून स्वच्छता मोहीम राबिवण्यात आली. ...
इर्विनमध्ये रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सांभाळताना परिचारिकांची चांगलीच दमछाक होत आहे. केवळ १३३ परिचारिका दररोज ४०० च्यावर रुग्णांची देखभाल करीत आहेत. ...
तालुक्यात अज्ञात तापाने पाय रोवले असून डेंग्यूसदृश आजार, मलेरिया, टायफाईडने बाधित अनेक रूग्ण नागपूर, अमरावतीसह स्थानिक खासगी व शासकीय रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. ...
राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आजोळ अशी नवी ओळख आता अंबानगरीला मिळणार आहे. भाजपचे राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मिळविणारे देवेंद्र फडणवीस यांचे आजोळ अमरावतीचेच. येथील ...
वेळेत विजेची देयके आली नाहीत तर वीज खंडित करणारी वीज वितरण कंपनी घरगुती ग्राहक व शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा करण्यात मात्र अपयशी ठरली आहे. एकट्या अचलपूर उपविभागीय कार्यालयांतर्गत ...
गावात शेजाऱ्यासोबत भांडण झाले..त्याने काठीने हल्ला केला, हाताचे हाड मोडले. त्याची पत्नी त्याला इर्विनला घेऊन आली. शस्त्रक्रिया करावी लागणार, असे निदानही झाले. मात्र, अकरा दिवस उलटूनही अद्याप ...