लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
चांदूरबाजार पालिकेच्या गोदामावर व्यापाऱ्याचा ताबा - Marathi News | The control of the trader at Chandur Bazaar's warehouse | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चांदूरबाजार पालिकेच्या गोदामावर व्यापाऱ्याचा ताबा

स्थानिक नगरपरिषदेच्या जुन्या कार्यालयाच्या बाजूला असलेले पालिकेच्या मालकीचे टीन शेडमधील गोदामात सध्या एका व्यापाऱ्याने आपले दुकानाचे साहित्य साठवून अवैध ताबा मिळविला आहे. ...

अमरावतीतील चार पोलीस निरीक्षकांचे स्थानांतरण - Marathi News | Transfer of four police inspectors from Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीतील चार पोलीस निरीक्षकांचे स्थानांतरण

पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्या आदेशाने शहर पोलीस आयुक्तालयात क्षेत्रातील चार पोलीस निरीक्षकांचे स्थानांतरण मंगळवारी करण्यात आले. ...

जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीसाठी सदस्यांची रस्सीखेच - Marathi News | District Council for Water Management Committee | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीसाठी सदस्यांची रस्सीखेच

जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांमध्ये २४ सदस्यांची पदे रिक्त आहेत. एकूण दहा विषय समित्यांपैकी महत्वपूर्ण समिती असलेल्या जलव्यवस्थापन समितीसाठी काही जिल्हा परिषद सदस्यांनी ...

१८ टक्के नागरिक पितात दूषित पाणी - Marathi News | 18 percent of the citizen's drinking water contaminated | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१८ टक्के नागरिक पितात दूषित पाणी

जिल्ह्याभरातील पाणी स्त्रोतांच्या नमुने तपासणीमध्ये १८ टक्के पाणी दूषित आढळून आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पाणी शुध्दीकरणाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे ...

मुख्यालयी राहण्यास कर्मचाऱ्यांची टाळाटाळ - Marathi News | Avoiding employees to stay headquartered | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुख्यालयी राहण्यास कर्मचाऱ्यांची टाळाटाळ

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी या आरोग्य केंद्रात उपस्थित राहण्याऐवजी सतत भातकुली येथील आरोग्य केंद्रात उपस्थित राहात असल्याने येथील रूग्णांचे हाल होत आहेत. ...

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा कचेरीसमोर डेरा - Marathi News | Dera in front of District Council of the project affected | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा कचेरीसमोर डेरा

नांदगाव पेठ येथील औद्योगिक वसाहतीसाठी संपादित शेत जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा, यासाठी प्रकल्पग्रस्त (१० नोव्हेंबर) सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. ...

अध्यक्षांनी हुडकून काढले गैरहजर अधिकारी - Marathi News | President absentee | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अध्यक्षांनी हुडकून काढले गैरहजर अधिकारी

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून सतीश उईके यांनी सूत्रे स्वीकारताच सोमवार १० नोव्हेंबर रोजी आपल्या कामांचा धडाका सुरू करून सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास काही विभागांना आकस्मिक भेट ...

विद्युत कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या - Marathi News | Thieves of Farmers at the Electricity Office | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्युत कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या

सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. शेतकऱ्यांची ही समस्या सोडविण्यासाठी प्रहारचे पंचायत समिती सदस्य प्रदीप निमकाळे यांच्या ...

उपचाराअभावी शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Death of a farmer due to lack of treatment | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :उपचाराअभावी शेतकऱ्याचा मृत्यू

नापिकीमुळे विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे एक तासापर्यंत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. ही घटना शिराळा येथे रविवारी सायंकाळी ५.४५ वाजता घडली. ...