एरवी संसाराच्या रहाटगाडग्यात अडकलेल्या गृहिणींना लोकमत सखीमंचच्या पुढाकाराने आयोजित ‘साहस सहली’च्या माध्यमातून जंगल सफारीचा आनंद घेण्याचा योग आला. दोन दिवसांच्या या ...
जिल्ह्यातील १३ कृषी उत्पन्न बाजार समितींपैकी प्रशासक मंडळ नेमण्यात आलेल्या पाच आणि मुदतवाढ देण्यात आलेल्या दोन बाजार समिती बरखास्त करण्याबाबतचे आदेश जिल्हा उपनिबंधक ...
जिल्ह्यात यंदा खरिपाचे सोयाबीन निघाले नसल्याच्या कृषी विभागाकडे ४९८ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. तक्रार निवारण समितीने केलेल्या शिफारसीनुसार केवळ ७८ शेतकऱ्यांना परतावा मिळाला आहे ...
राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेला २५/१५ या लेखाशीर्षाखाली लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या विविध विकासकामांसाठी निधी मंजूर केला होता. मात्र, जिल्हा परिषदेच्या ...
प्रसूतीच्या असह्य वेदनांनी विव्हळणाऱ्या महिलेला वेळेपर्यंत डॉक्टरांची मदत न मिळाल्याने अखेर ती बेडवरच प्रसूत झाली. पण, दुर्देवाने बेडवरून खाली पडल्याने डोळे उघडण्यापूर्वीच त्या नवजाताचा मृत्यू झाला. ...
डेंग्यू आजाराचा फैलाव जिल्हाभर सुरु असतानाच दर्यापुरात गुरुवारी एका ११ वर्षीय बालकाचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. परंतु डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याची पुष्टी वैद्यकीय सुत्राकडून होऊ शकली नाही. ...