‘तापी धरणाचा जाहीरनामा उपविभागीय अधिकारी कार्यालयात लागला आहे. यात धारणीसह आसपासची गावे बुडणार’ अशा अफवांनी सध्या धारणीसह परिसरातील २५ गावांची झोप उडाली आहे. ...
येथील शंकरनगर परिसरातील स्टेट बँक कॉलनी, प्रमोद कॉलनी आदी भागात रस्त्याची सोय व्हावी, यासाठी महापालिकेने सुमारे एक हजार चौ. कि. ची जागा हस्तातंरीत केली होती. ...
समस्या पीडित महिलांना आपले प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन न्याय मिळावा, समस्या शासकीय पातळीवर सोडविली जावी, यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून मार्च २०१३ ...
अमरावती वनविभागात अतिशय संवेदनशील आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या वरुड नजीकच्या शेकदरी वन वर्तुळातून काही दिवसांपूर्वी १५ ते २० चंदनाच्या झाडांची कत्तल करण्यात आली. ...
तिवसा पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी गुरूवारी सकाळी ११ वाजता सोडत काढण्यात आली. यात अनुसूचित जातीतील महिला राखीव पदाची सोडत निघाली. या प्रवर्गात मोडणाऱ्या एकमेव ...
महापालिकेचा कारभार ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’ या उक्तीनुसार सुरु आहे. आॅक्टोबर, नोव्हेंबर या दोन महिन्यांचे थकीत वेतन मिळावे, यासाठी कर्मचाऱ्यांची बोंबाबोंब सुरु झाली आहे. ...
सततची नापिकी, अस्मानी आणि सुल्तानी संकट, भारनियमन यामुळे शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता निवडक हरभरा ...