दोन्ही किडन्या निकामी झाल्याने वडील तीन वर्षांपूर्वी गेले अशा परिस्थितीत धीर न सोडता माउलीने काबाडकष्ट करुन संसार सांभाळला. तीन वर्षांपासूनची नापिकी, स्टेट बँकेसह खासगी सावकाराचे कर्ज, ...
गावात अनेक दिवसांपासून अवैध दारुविक्री करणाऱ्या एका कुटुंबातील सदस्यांना दारुबंदी महिला मंडळातील सदस्यांनी हटकल्याने दारुविक्रेत्यांनी याच महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांवर काठीने हल्ला केला. ...
अतिशय कमी पर्जन्यमान, शिवाय अवकाळी पाऊस, यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला त्यामुळे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सुरू असलेल्या कृषी संजीवनी योजनेस यंदा मुदतवाढीची आवश्यकता आहे. ...
सन २०१५-१६ यावर्षीसाठी राज्याच्या शिक्षण विभागाने स्वयंअर्थसहायीत नवीन इंग्रजी शाळांच्या प्रस्तावाची मागणी केली होती. त्यानुसार खासगी शिक्षण संस्था चालकांनी सुमारे ५५०० इंग्रजी शाळांचे प्रस्ताव ...
शासकीय, निमशासकीय कामकाजासाठी सर्वाधिक मागणी असणाऱ्या १०० रूपयांच्या मुद्रांक विक्रीसाठी अनेक किचकट नियम लावल्याने मुद्रांक विक्रेत्याद्वारा बऱ्याचदा मुद्रांक देण्यास टाळाटाळ केली जाते. ...
महापालिकेत मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागल्याने प्रशासकीय कामकाज हाताळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावरील रिक्त जागा भरण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी नव्याने शासनाकडे पाठविला आहे. ...
२००७ मधील महापुराने बेघर झालेले १३१३ पुनर्वसनग्रस्त कुटुंब मदतीची अपेक्षा करीत असून शासनाने गेल्या सात वर्षांपासून या पुनर्वसनासाठी निधीच दिला नसल्यामुळे २० गावांतील पुनर्वसनग्रस्त बेघर आहेत. ...
जिल्ह्यातील टंचाई नापिकी आणि दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा ग्रामजिवनावर होत असलेला परिणाम व त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचे आकलन करून उपाययोजना करण्यासाठी अधिकारी, ...
जिल्ह्यात उद्योगांसाठी उपयुक्त वातावरण असतानाही उद्योग निर्मितीला यश मिळाले नाही. त्यामुळे उद्योगात जिल्हाची पिछेहाट झाली आहे, अशी स्पष्टोक्ती मंगळवारी दुपारी विभागीय आयुक्त ...