गव्हाच्या विक्रीत वाढसध्या चांगल्या प्रतीच्या गव्हाची मागणी आहे. होळीनंतर विक्रीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ठोक बाजारात लोकवन प्रति क्विंटल २२०० ते २४००, एमपी बोट २५०० ते ३२०० आणि मील क्वालिटी १७०० ते १७५० रूपये भाव आहेत. धानाची आवक वाढलीबाजारात ...
संबंधित फोटो घेता येईल. ..तूर डाळीची चमक आणखी वाढणार- ठोकमध्ये ५०० रु.ची वाढ : ग्राहकांपुढे पर्यायनागपूर : कमी पावसामुळे यावर्षीच्या मोसमात तुरीचे पीक कमी आले आहे. त्याच कारणांमुळे दोन वर्षांआधी प्रति किलो १०० रुपयांवर पोहोचलेली तूर डाळ यावर्षी विक्र ...
आयपीएलमध्ये आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणार्या मिलरने शतकी खेळीत ९ षटकार लगाविले. विश्वकप स्पर्धेत पदार्पणाच्या लढतीत शतकी खेळी करणार्या गॅरी कर्स्टननंतर अशी कामगिरी करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा दुसरा, तर जगातील १५वा फलंदाज ठरला. त्याने सोलोमन मिरेच ...
दारू आणि व्यक्ती वेगळ्या आहेत. दारू हा आजार आहे. तो व्यक्तीचा दोष नसल्यामुळे त्याचा तिरस्कार करू नका हे शिकले. त्यावर मुलीला तुझे पप्पा चांगले आहेत. ते बोलत नाहीत. त्यांची दारू बोलते ही बाब तिच्या मनावर बिंबविली. सुभाषला ज्या हव्या त्या सुविधा उपलब् ...
जयपूर : राजस्थानच्या विविध भागांमध्ये स्वाईन फ्लूने आणखी ११ जणांचा बळी घेतला आहे. या ११ जणांच्या मृत्यूमुळे राज्यात गेल्या जानेवारीपासून स्वाईन फ्लूने दगावलेल्यांची संख्या वाढून १५३ वर पोहोचली आहे. ...
नवी दिल्ली : एका चार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या एका नराधमास येथील एका न्यायालयाने रविवारी दोषी ठरवले़ राजू अन्सारी असे या नराधमाचे नाव आहे़ ...
नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वातील रालोआ सरकार गेल्या मेमध्ये सत्तारूढ झाल्यापासून आठ महिन्यांत गोहत्येवर पूर्णपणे बंदीची मागणी करणारे अर्ज विविध सरकारी यंत्रणांकडे दररोज येत आहेत. या मागणीचे शेकडो अर्ज संबंधित विभागांकडे पाठविण्याची आवश्यकता पाहता प् ...
नवी दिल्ली : केंद्रीय दक्षता आयोगाकडे(सीव्हीसी) २०१४ मध्ये भ्रष्टाचारासंबंधी ६३ हजारांपेक्षा जास्त तक्रारी आल्या असून, त्याआधीच्या वर्षाच्या म्हणजे २०१३ च्या तुलनेत ही संख्या ७९ टक्के जास्त आहे. गेल्यावर्षी आयोगाकडे ६३,२८८ तक्रारी आल्या होत्या. २०१३ ...