महापालिकेत स्थायी समितीत सदस्य नियुक्तीवरुन राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. काँग्रेस वगळता अन्य पक्षात अंर्तगत धुसफूस असून राष्ट्रवादी, शिवसेना, बसपात गटनेतापदाचा वाद कायम आहे. ...
अपघातात एका सात महिन्यांच्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या आॅटोचालकाला दोषी ठरवून येथील प्रथम श्रेणी न्यायाधिशांनी विविध कलमांखाली शिक्षा आणि दंड ठोठावला. ...
नवी दिल्ली : गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेला दरकपातीचा ट्रेंड फिरवित सार्वजनिक तेल कंपन्यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. ही दरवाढ मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. ऑगस्ट २०१४ नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली जाण्याची ही पह ...
अंतर्गत रस्ते व्हावेत - मनीष चव्हाण प्रभागात केवळ मुख्य रस्त्यांचेच काम हाती घेण्यात आले आहेत. वस्तीतील अंतर्गत रस्ते अत्यंत खराब आहेत. त्या रस्त्यांचेही डांबरीकरण करण्यात यावे. तसेच पथदिवे सुरू करावे. दहनघाट सुरूव्हावा - राकेश सपकाळ प्रभागात एकमेव द ...
नागपूर : पतीसोबत मोटरसायकलवर जात असलेल्या माधुरी कमलाकर ठवरे (वय ५४, रा. कस्तुरबा ले आऊट) यांच्या गळ्यातील ३५ हजारांचे मंगळसूत्र दोन आरोपींनी हिसकावून नेले. ...