जनतेशी संवाद साधण्यात अडचणी निर्माण होत असल्याने केजरीवाल सुरक्षा स्वीकारण्याबाबत अनिच्छुक असले तरी त्यांच्या आवश्यकतेनुसार सुरक्षा पुरविण्याची तयारी असल्याचे दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी स्पष्ट केले. ...
नवी दिल्ली : शारदा घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वादविवाद गर्तेत सापडलेल्या तृणमूल काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखत बोनगाव लोकसभा आणि कृष्णगंज विधानसभा जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे़ या दोन्ही जागा सोमवारी तृणमूलने आपल्य ...
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीत सध्या सुरू असलेली अनधिकृत झोपड्या हटविण्याची मोहीम तडकाफडकी रोखली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला. मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती देण्यासाठी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रपरिषद बोलावली ...
इंदूर : भाजपचे माजी राज्यसभा सदस्य नारायणसिंह केसरी यांचे ५७ वर्षीय पुत्र प्रीतम सिंह आपल्या राहत्या घरी संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली़ ...
नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या आरोपात गेल्या चार वर्षांपासून शिक्षा भोगत असलेले काँग्रेसचे नेते रशीद मसूद यांना सोमवारी जामीन मंजूर केला. या शिक्षेमुळे रशीद मसूद यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द झाले होते. ...
नवी दिल्ली : पामोलीन तेल आयात घोटाळ्याप्रकरणी केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही.एस. अच्युतानंदन यांची याचिका सवार्ेच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली आहे. १९९१ मध्ये केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकार असताना पामोलीन तेलाच्या आयातीत मोठ्या प्रमाणात भ्र ...
मुंबई : २००९ मध्ये आयपीएल मीडिया अधिकार अफरातफरीत फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) बीसीसीआय, आयपीएलचे अधिकारी आणि खासगी मल्टिमीडिया फर्मला नोटीस बजावली आहे. या सर्वांवर ४२५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. ...