नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आऱआऱ पाटील यांच्या निधनावर बुधवारी तीव्र दु:ख व्यक्त केले़ आऱआऱ पाटील यांच्या रूपात देशाने एक तळागाळातील लोकांसाठी खपणारा लोकनेता गमावला ...
कोलकाता : कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्याबाबत प. बंगालचे मंत्री मदन मित्रा, तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार श्रींजॉय बोस, शारदा समूहाच्या प्रमुखांचे सहायक नरेश बलोडिया तसेच निलंबित खासदार कुणाला घोष यांच्याविरुद्ध सीबीआयने बुधवारी पुरवणी आरोप ...
निवघा बाजार : येथून जवळच असलेल्या मौजे धानोरा (रू़) ता़ हदगाव येथे शिवाजी महाराज जयंती महोत्सवानिमित्त २० फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आले़ ...
नवी दिल्ली : देशभर स्वाईन फ्लूमुळे दगावणार्यांची संख्या बुधवारी वाढून ६६३ वर पोहोचली़ स्वाईन फ्लू बाधितांचा आकडाही १० हजारांवर गेला़ राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड अशा अनेक राज्यांसह नागालँडमध्येही स्वाईन फ्लूने पाय पसरले आहेत़ ...