दीड टक्के आदिवासी बांधव शासकीय नोकरीत आहेत. आदिवासी महिलांनाही शिक्षणात पुढे आणून समाजाला सक्षम बनवावे, असे प्रतिपादन राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. ...
शहरातील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या एटीएमधारकांची अज्ञाताने २५ हजार १७० रुपयांनी फसवणूक केल्याची घटना राजापेठ पोलीस ठाण्यांतर्गत शुक्रवारी दुपारी घडली. ...
महापालिकेत शुक्रवारी सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया पार पडली. १६ सदस्य संख्या असलेल्या स्थायी समितीत नव्या सभापतीपदाची निवडणूक ६ मार्चपूर्वी राबविणे आवश्यक आहे. ...
जिल्हा परिषदांच्या सर्व शाळांतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींसह सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. ...
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याच्या निषेधार्थ शनिवारी येथील राजकमल चौकात भारतीय कम्युनिस्ट पक्ष,.. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शनिवारी सकाळी १० वाजता एकतीसावा दिक्षांत समारंभ थाटात पार पडला. यावेळी विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उत्कंठा, उत्साह अन लगबग पाहायला मिळाली. ...