काही समाज विघातक प्रवृत्तींनी आदिवासी विकास विभागाच्या नावाने शिक्षक पदासाठी बनावट नियुक्ती आदेश काढून सदर विभागाची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. ...
महापालिकेचे कामकाज पेपरलेस आणि गतिमान होऊन सदस्यांना एका क्लिकवर जग कळावे, यासाठी आता लॅपटॉपऐवजी ‘टॅब’ देण्यााचा प्रस्ताव रिपाइंचे नगरसेवक प्रदीप दंदे यांचा आहे. ...
शेताच्या बांधावर गाय चराई करताना झालेल्या गावठी बॉम्बच्या स्फोटात एक शेतकरी गंभीर जखमी झाला. ही घटना सकाळी १० वाजताच्या सुमारास विष्णोरी शेतशिवारात घडली. ...
केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी असलेल्या भूसंपादन कायद्याविरोधात दिल्लीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत सुरू केलेल्या आंदोलनाला प्रहार संघटनेने समर्थन दिले ... ...
मे आणि आॅगस्ट महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक निवडणुकांसाठी २६ फेब्रुवारी रोजी पहिली प्रारुप मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. ...