येथील एमआयडीसीमधील एका प्रतिष्ठानात बनावट कीटकनाशकांची विक्री होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे कृषी विभागाने शुक्रवारी दुपारी धाड टाकून ९ लाखांचा साठा जप्त केला. ...
अमित बटाऊवाले हत्याकांडानंतर जिल्हा हादरला असला तरीही अद्यापपर्यंत पालकमंत्री किंवा खासदारांनी अमितच्या कुटुंबीयांची सांत्वना करण्याची तसदी घेतली नाही. ...
जमीन नावे करणे तसेच ५ कोटी २८ लाखांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या उपमहापौर शेख जफरने बापलेकांना पाच तास घरात डांबून ठेवल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. ...
नवीन गवतामुळे जनावरांना ‘स्टोमॅटायटीस’ (तोंड, जीभ व हिरड्यावर व्रण) हा आजार होत आहे. मोठा जनावरांप्रमाणे शेळी, मेंढी सारख्या लहान जनावरांमध्ये या आजाराचे वाढते प्रमाण आहे. ...
कौशल्याबाई रामटेककरनागपूर : गोळीबार चौक येथील कौशल्याबाई विठोबा रामटेककर(८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. ...