फोटो आहे.....मनोरमा चव्हाणधनगवळीनगर येथील मनोरमा माणिकराव चव्हाण यांचे निधन झाले. त्या ६६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी १०.३० वाजता मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. ...
सकाळी ६.४५ आणि १०.३० च्या बसफेऱ्यांची त्यांची मागणी प्रशासनाने पूर्ण केली नाही. त्या मार्गावरून धावणाऱ्या इतर सुपरफास्ट बसगाड्या माहुलीत थांबत नाहीत. ...
घरात साप निघाला असता एका ३९ वर्षीय मद्यपीने त्याला हातात पकडून त्याच्या तोंडात हात टाकून मंडकं तोडले. ही घटना बेनोडा पोलीस ठाण्यांतर्गत तलोटी येथे घडली. ...