बीओटी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांनी कंपन्यांना आपल्या वाट्याची गुंतवणूक करून या प्रकल्पातून बाहेर पडण्याची मुभा दिली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने या आशयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली ...