नागपूर : धंतोलीच्या संगम पूल परिसरात शुक्रवारी रात्री अचानक एक घर खचल्याने खळबळ उडाली. हे घर विष्णू शंकर डोंगरे नामक अंध व्यक्तीचे आहे. घटनेच्या वेळी डोंगरे व त्यांचे कुटुंबीय घरीच होते. लोकांनी वेळीच त्यांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.विष्णू डो ...
डिफेन्स उत्पादने क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होणारअंबानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरदृष्टी असलेल्या नेत्याची उपमा दिली. या प्रकल्पाला देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि सुभाष देसाई यांनी मदत केल्यामुळे रिलायन्स-एडीएजीच्या प्रकल्पाला ६९ दि ...
नवी दिल्ली : देशभरातील वृद्धांना आर्थिक मदत, अन्नसुरक्षा, आरोग्यनिगा, निवारा आणि अन्य गरजा पुरविण्यासाठी राष्ट्रीय धोरणात सुधारणा घडवून आणा, असा आदेश सवार्ेच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला दिला आहे. ...
स्थानिक नगर परिषदेच्या एलईडी लाईट खरेदी प्रकरणावर सुनावणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषदेला लाईट खरेदीची परवानगी नाकारण्याचा निर्णय घेतला होता. ...