लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
कपाशीवर पांढरी माशी घोंगावते - Marathi News | The white fly nets on cotton | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कपाशीवर पांढरी माशी घोंगावते

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल झाला असताना कपाशीवर पांढऱ्या माशीने आक्रमण केल्याने अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली आहे ...

१०० विद्यार्थ्यांची अट अन्यथा मुख्याध्यापक कट - Marathi News | 100 students' condition otherwise the headmaster's cut | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१०० विद्यार्थ्यांची अट अन्यथा मुख्याध्यापक कट

शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक संस्था, अतिरिक्त शिक्षक आणि वर्गखोल्या इत्यादीबाबत शासनाने नवे निकष लागू केले आहेत. ...

देवदर्शनाच्या नावावर लुटणारी टोळी जेरबंद - Marathi News | Enemy gang raid in the name of divination | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :देवदर्शनाच्या नावावर लुटणारी टोळी जेरबंद

देवाचे प्रत्यक्ष दर्शन घडविण्याचे आमिष दाखवून नागरिकांना लुटणाऱ्या चार जणांना शहर कोतवाली पोलिसांनी मंगळवारी अटक केली. ...

मान्सूनचा मुख्य कालावधी संपुष्टात येणार ! - Marathi News | The main period of monsoon will come to an end! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मान्सूनचा मुख्य कालावधी संपुष्टात येणार !

मान्सूनचा कालावधी संपुष्टात येणाच्या मार्गावर आहे. आतापर्यंत पावसाची १२ टक्के तूट आहे. ...

आणखी एकाला अटक - Marathi News | Another person arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आणखी एकाला अटक

अचलपूर येथे अमित बटाऊवाले याची भरदिवसा बारुद गँगच्या टोळीने हत्या केली होती. ...

स्वाईनफ्ल्यू, डेंग्यूचा फैलाव - Marathi News | Swine Flu, Dengue Dispersion | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्वाईनफ्ल्यू, डेंग्यूचा फैलाव

तालुक्यात चार रुग्णांचा तापाने मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर आताही तापाच्या साथीच ेरुग्ण वाढत आहे. ...

रक्षाबंधनाच्या धाकाने वर्गातून पळाली मुले - Marathi News | Children escaped from school by rickshaw pull | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रक्षाबंधनाच्या धाकाने वर्गातून पळाली मुले

भाऊ-बहिणीचे नाते जपणारे रक्षाबंधन जेथे जबरदस्तीने लादले जाते, तेथे ते संबंधितांची फजिती करते ...

रामटेकचे रस्ते खड्ड्यात.. जोड - Marathi News | Ramtek road potholes .. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामटेकचे रस्ते खड्ड्यात.. जोड

शहरातील सिव्हील लाईन भागात नगराध्यक्ष नलिनी चौधरी यांचे वास्तव्य आहे. परंतु सिव्हील लाईनच्या रस्त्यावर चालणेही मुश्कील व्हावे, हाच रामटेक शहराचा विकास काय, रामटेक हे तीर्थस्थळ आहे. या मार्गाने हजारो भाविक रोज ये-जा करतात. जैन धर्मियांचे २४ वे तीर्थकर ...

सुधारित/ कुत्रा फाशी संघ नेत्याच्या स्मृतिदिनी तीन कुत्र्यांना दिली फाशी केरळमध्ये सूडाचे प्रदर्शन : विजेच्या खांबावर लटकवून व्यक्त केला रोष - Marathi News | Corrected / hanging dog at the memorial of a dog hanging party leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुधारित/ कुत्रा फाशी संघ नेत्याच्या स्मृतिदिनी तीन कुत्र्यांना दिली फाशी केरळमध्ये सूडाचे प्रदर्शन : विजेच्या खांबावर लटकवून व्यक्त केला रोष

कन्नूर : केरळच्या कन्नूर जिल्‘ातील पूर्व कथीरूर भागात रा.स्व. संघाचे नेते ई. मनोज यांच्या पहिल्या स्मृतिदिनी मंगळवारी गळे कापलेल्या तीन कुत्र्यांचे शव विजेच्या खांबाला लटकवलेले आढळल्याने खळबळ उडाली आहे. गेल्यावर्षी १ सप्टेंबर रोजी उक्कास मो˜ा गावाजव ...