लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
अबब ! विहिरीचे पाणी गरम - Marathi News | Above! Well water from the well | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अबब ! विहिरीचे पाणी गरम

शहरातील बडासे ले-आऊट मधील दिनेश मनोहर टिपरे यांच्या घरातील विहिरीतील पाण्याचे तापमान अचानक वाढले आहे. ...

शेंदूरजना खुर्द येथे घरगुती सिलिंडरचा स्फोट - Marathi News | Domestic cylinders explosion at Shendurjna Khurd | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेंदूरजना खुर्द येथे घरगुती सिलिंडरचा स्फोट

घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने रेफ्रिजरेटरमधील रेग्युलेटरचाही स्फोट झाला. ...

शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला न्यायालय उठेपर्यंतची शिक्षा - Marathi News | The punishment of the accused who is abusive till the court is upheld | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला न्यायालय उठेपर्यंतची शिक्षा

शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला दंडात्मक व न्यायालयीन कामकाज संपेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. ...

आयुक्त कार्यालयासमोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे उपोषण - Marathi News | Gram Panchayat employees' fasting in front of the commissioner's office | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आयुक्त कार्यालयासमोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे उपोषण

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता यादीत अनियमितता असल्यामुळे अन्याय होत असून १० टक्के आरक्षणातील भरती प्रक्रिया सुरू करावी.. ...

नीलगाईच्या पिलाला मिळाले जीवदान - Marathi News | Nilgai's Pilla gets life | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नीलगाईच्या पिलाला मिळाले जीवदान

श्वानाच्या तावडीतून सुटलेल्या नीलगाईच्या पिल्लाला सावंगा आसरा येथील राजू पेठे यांनी जीवदान दिले. ...

सभापती, उपसभापती पदांच्या निवडणुकीला वेग - Marathi News | Speaker, Vice President post | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सभापती, उपसभापती पदांच्या निवडणुकीला वेग

अमरावती, भातकुली कृषी उत्पन्न बाजार समितीत स्पष्ट बहुमत कोणत्याही पॅनेलला मिळाले नाही. ...

८३ हजार शेतकऱ्यांचा खरीप पीक विमा - Marathi News | Kharif crop insurance of 83 thousand farmers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :८३ हजार शेतकऱ्यांचा खरीप पीक विमा

नैसर्गिक आपत्तीपासून शेती पिकांना संरक्षण मिळावे, यासाठी खरीप हंगामासाठी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना राबविण्यात आली. ...

अस्मानी-सुल्तानी संकटांनी बळीराजा हतबल - Marathi News | Assimani-Sultani crisis victim sacrifices | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अस्मानी-सुल्तानी संकटांनी बळीराजा हतबल

श्रावण महिन्यात सणांची रेलचेल असते. नागपंचमी, रक्षाबंधन उत्साहात आटोपले. अस्मानी व सुल्तानी संकटांनी बळीराजा खचला आहे. ...

कोळशी नियंत्रणासाठी कीटकनाशके - Marathi News | Pest control for coal control | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कोळशी नियंत्रणासाठी कीटकनाशके

संत्रा पिकावरील काळी, पांढरी माशी (कोळशी) नियंत्रणासाठी कृषी विभागाद्वारा ५० टक्के अनुदानावर कीटकनाशकांचे वितरण करण्यात येणार आहे. ...