टिळकांचा आदर्श घेत माहुलीवासीयांनी चार वर्षांपूर्वी ९ गणेश मंडळांचे विलिनीकरण करुन ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना साकार केली. ...
स्थानिक शिक्षक सहकारी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपाला आहे. आतापर्यंत या बँकेवर १९ संचालक प्रतिनिधीत्व करीत होते. ...
राज्यात भाजप- सेनेचे शासन असले तरी या दोन्ही पक्षात सुंदोपसंदी सुरु आहे. एकमेकांवर कुरघोळीचे राजकारण करण्यात एकही संधी सोडली जात नाही. ...
तडीपार असतानाही शहरात आढळून आलेला आरोपी उपमहापौर शेख जफर शेख जब्बार याला बुधवारी शहर कोतवाली पोलिसांनी नमुना परिसरातून अटक केली. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी परतवाडानजीक वडुरा शेतशिवारात बनावट देशी व विदेशी दारुचा साठा गोदामातून जप्त केला. ...
परतवाडा मुख्य महामार्गावरील भूगाव येथील आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांनी बुधवारपासून शाळेवर बहिष्कार टाकला. ...
सातुर्णा औद्योगिक वसाहत संस्था अनेक वर्षांपासून विविध अडचणींचा सामना करीत आहे. ...
१३ व्या वित्त आयोगाच्या निधीवरच्या व्याजाच्या रकमेचा परस्पर विनियोग करून त्यातून धामणगाव रेल्वे मतदारसंघात विकासकामे करण्याचा डाव जि.प.मध्ये मांडला जात आहे. ...
शहरातील बडासे ले-आऊट मधील दिनेश मनोहर टिपरे यांच्या घरातील विहिरीतील पाण्याचे तापमान अचानक वाढले आहे. ...
घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने रेफ्रिजरेटरमधील रेग्युलेटरचाही स्फोट झाला. ...