केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजापेठ उड्डाण पुलाचे भूमिपूजन होत आहे. आताही अमरावती महापालिकेची निवडणूक असल्याने केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पाचव्यांदा भूमिपूजनाचा घाट ... ...
गेल्या दोन दिवसांपासून शहरातील विविध कानाकोपऱ्यात सुरू असलेली स्वच्छता मोहीम, रस्त्यांचे रुंदीकरण, गतिरोधकांचे सपाटीकरणासह विविध कामे युध्दस्तरावर सुरू आहेत. ...
केंद्र शासनाकडून मॅट्रिकपूर्व विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती जातीच्या दाखल्याअभावी अडकून पडली आहे. यासाठी हजारो विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. ...
डीटीएडधारक विद्यार्थ्यांची ससेहोलपट आणि नोकरीसाठी भटकंती होत आहे. पुन्हा एकदा नऊ हजार विद्यार्थी प्राथमिक शिक्षक होण्याच्या ईर्ष्येने ‘टीईटी’ला सामोरे जाणार आहेत. ...