‘सर्वांसाठी घरे’ ही संकल्पना साकारण्यासाठी शहर हद्दीत राबविल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्याकरिता मंगळवारी सायंकाळपर्यंत आठ हजारपेक्षा अधिक नागरिकांनी अर्ज दाखल केले आहेत. ...
मार्चच्या दुसऱ्याच आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असताना जिल्ह्यात मात्र, पेयजल आणि सिंचनाच्या तुलनेत सोफिया विद्युत प्रकल्पाला पाणी वाटपात झुकतेमाप दिले जात आहे. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत गौडबंगाल असल्याच्या निर्णयाप्रत प्रशासन पोहोचले असून .... ...
जळगाव : ख्वॉजामियॉ, भीम नगर, रिंगरोड झोपडपी स्थलांतराला १७ वर्षांचा कालावधी उलटला असला तरी न्याय न मिळाल्याच्या निषेधार्थ दंगलग्रस्त कुटुंबीयांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासना ...