लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

महिला उमेदवारांच्या शोधासाठी राजकीय पक्षांची कसरत - Marathi News | Political parties work to find women candidates | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महिला उमेदवारांच्या शोधासाठी राजकीय पक्षांची कसरत

डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या जिल्ह्यातील ९ नगरपरिषदांच्या आगामी निवडणुकीत ५० टक्के जागांवर महिला उमेदवारांना संधी मिळणार आहे. ...

१६ आॅगस्टपासून मद्यविक्रीवर एलबीटी - Marathi News | LBT on liquor from 16th August | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१६ आॅगस्टपासून मद्यविक्रीवर एलबीटी

महापालिका क्षेत्रातील मद्यविक्रेत्यांवर स्थानिक संस्था कराची (एलबीटी) १६ आॅगस्टपासून आकारणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...

प्रशासनाला प्रतीक्षा ‘महाड’ पुनरावृत्तीची ! - Marathi News | Administration waiting for 'Mahad'! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रशासनाला प्रतीक्षा ‘महाड’ पुनरावृत्तीची !

वलगावपासून चार किलोमीटर अंतरावरील सावरखेड येथे जाण्यासाठी असलेल्या ‘पूल वजा बंधाऱ्या’च्या चवथ्या क्रमांकाच्या कमानीची दगडाची भिंत पूर्णपणे खचली आहे. ...

अमरावती विभागात ब्रिटिशकालीन ४४ पूल, सर्वच सुस्थितीत व वाहतूक योग्य - Marathi News | British 44 bridges, all in good condition and traffic in Amravati division | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमरावती विभागात ब्रिटिशकालीन ४४ पूल, सर्वच सुस्थितीत व वाहतूक योग्य

अमरावती महसूल विभागात ब्रिटिशकालीन तब्बल ४४ पूल असून सर्वाधिक अमरावती जिल्ह्यात आहे. हे सर्व पूल सुस्थितीत आणि वाहतुकीस योग्य असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम खात्याने केला आहे ...

अमरावती विभागातील दुग्धव्यवसाय अडचणीत! - Marathi News | Amravati division's dairy business problem! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विभागातील दुग्धव्यवसाय अडचणीत!

१६८५ दुग्ध सहकारी संस्था बंद; शेतकरी आर्थिक विवंचनेत. ...

महिलांना त्यांचे अधिकार मिळवून द्या - Marathi News | Give women their rights | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महिलांना त्यांचे अधिकार मिळवून द्या

राज्यभर १ ते ७ आॅगस्ट दरम्यान महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. ...

झिम्माड पाऊस.... - Marathi News | Zimad rain .... | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :झिम्माड पाऊस....

पावसाने यंदा ‘बॅकलॉग’ भरून काढलाय. मागील आठडाभरापासून जिल्ह्यासह शहरातही दमदार पाऊस बरसतोय. ...

शिष्यवृत्ती परीक्षेत लागणार विद्यार्थ्यांची कसोटी - Marathi News | Students' test for scholarship exam | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिष्यवृत्ती परीक्षेत लागणार विद्यार्थ्यांची कसोटी

पूर्व माध्यमिक व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि अभ्यासक्रमातही बदल करण्यात आला आहे. ...

अंजनगावात दूषित पाणी पुरवठा - Marathi News | Contaminated water supply in Anjangat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अंजनगावात दूषित पाणी पुरवठा

अंजनगाव व दर्यापूर तालुक्यातील १५९/७९ गावांना अनेक दिवसांपासून अतिशय गढूळ पाण्याचा पुरवठा होत असून... ...