लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
महापालिका कर्मचाऱ्यांचे ‘कामबंद’ - Marathi News | Municipal corporation employees 'workshop' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महापालिका कर्मचाऱ्यांचे ‘कामबंद’

सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी दिवाळीपूर्वी द्यावी, या मागणीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी शुक्रवार १४ आॅक्टोबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. ...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव . - Marathi News | Rashtrasant Tukdoji Maharaj Punyathithi Mahotsav | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव .

गुरूकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ४८ व्या पुण्यतिथी महोत्सवाला शुक्रवारी थाटात प्रारंभ करण्यात आला. ...

आई-वडिलांची निर्दयता : वडाळीतील विहिरीत आढळला मृतदेह - Marathi News | Parents' ruthlessness: found dead in Wadali well | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आई-वडिलांची निर्दयता : वडाळीतील विहिरीत आढळला मृतदेह

अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकलीला विहिरीत फेकून तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. ...

रणरागिणींनी केली अवैध दारूची होळी - Marathi News | Ranaragini made Holi an alcohol | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रणरागिणींनी केली अवैध दारूची होळी

वारंवार तक्रारी, आंदोलने करूनही थिलोरी येथील अवैध दारूविक्री बंद होत नाही. काही काळ हा प्रकार थंडावतोे मात्र पोलिसांच्या वरदहस्तामुळे तो पुन्हा सुरू होतो. ...

अ‍ॅम्बुुुलन्स न पोहोचल्याने गर्भातच दगावले अर्भक - Marathi News | Infants who have not been diagnosed with ambulances, | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अ‍ॅम्बुुुलन्स न पोहोचल्याने गर्भातच दगावले अर्भक

प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहिकेला पाचारण केले. मात्र, डिझेलअभावी रूग्णवाहिका पोहोचू शकली नाही. ...

नरबळी प्रयत्नामागे शंकर महाराज ! - Marathi News | Shankar Maharaj tried for the sacrifice! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नरबळी प्रयत्नामागे शंकर महाराज !

पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमात प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या दोन विद्यार्थ्यांच्या नरबळीचा जो प्रयत्न झाला, ...

एनजीओंना वनक्षेत्रात प्रवेश बंदी, हस्तक्षेपाला लगाम - Marathi News | NGOs are prohibited from entering the forest area, interference in the intervention | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनजीओंना वनक्षेत्रात प्रवेश बंदी, हस्तक्षेपाला लगाम

वन्यजीव आणि वनविभागात सामाजिक संस्था (एनजीओ) म्हणून काम करणाऱ्यांना आता वनक्षेत्रात प्रवेशासाठी वनाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे ...

‘एनआरएचएम’ला सामावून घ्या - Marathi News | Adopt 'NRHM' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘एनआरएचएम’ला सामावून घ्या

राज्यातील आरोग्य विभागात शेकडो पदे रिक्त आहेत. याच जागांवर एनआरएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेणे सोईचे आहे. ...

दोन हॉटेल्सवर गजराज - Marathi News | Gajraj at two hotels | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन हॉटेल्सवर गजराज

व्यावसायिक संकुलातील पार्किंग हडपणाऱ्या तीन लब्धप्रतिष्ठितांवर गुरुवारी कारवाईचा दंडुका उगारण्यात आला. ...