लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
सासरच्या त्रासापायी अमरावतीकर तरुणाची ठाणे जिल्ह्यात आत्महत्या - Marathi News | Amravatikar youth commits suicide in Thane limits due to in-laws' troubles | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सासरच्या त्रासापायी अमरावतीकर तरुणाची ठाणे जिल्ह्यात आत्महत्या

Amravati News येथील एका ३६ वर्षीय तरुणाने ठाणे जिल्ह्यातील खडवली पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. ...

रुग्णालयातील निकृष्ट जेवणाबाबत रवी राणा यांनी केली अधिकाऱ्यांची कानउघडणी - Marathi News | Ravi Rana opened the ears of the authorities about the poor food in the hospital | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रुग्णालयातील निकृष्ट जेवणाबाबत रवी राणा यांनी केली अधिकाऱ्यांची कानउघडणी

Amravati News जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध समस्या पाहून आमदार रवी राणा यांनी संबधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. ...

शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत अडकला शालेय गणवेश - Marathi News | ZP School uniform stuck in school management committee meeting | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत अडकला शालेय गणवेश

निधी पं.स.कडे : म्हणे अगोदर गणवेश खरेदी करा, मग देयकांचे पाहू ...

महावितरणच्या ७५७ उपकेंद्र सहाय्यकाच्या नियुक्त्या रखडल्या - Marathi News | Appointments of 757 Sub-Centre Assistants of Mahavitaran have been stopped | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महावितरणच्या ७५७ उपकेंद्र सहाय्यकाच्या नियुक्त्या रखडल्या

उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री यांनी शब्द न पाळल्याचा उमेदवारांचा आक्षेप, कोरोनानंतर आरक्षण लागू करण्याचा निर्णय ...

‘से येस टू लाईफ; नो टू ड्रग्ज’! शहर पोलिसांकडून जनजागर रॅली, पथनाट्य - Marathi News | Janjagar rally amid International Day Against Drug Abuse and Illicit Trafficking, awareness street play by Amravati police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘से येस टू लाईफ; नो टू ड्रग्ज’! शहर पोलिसांकडून जनजागर रॅली, पथनाट्य

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन ...

‘खाकी’ने वेष बदलून पकडला गांजाचा डिलिव्हरीमॅन; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | police caught the ganja delivery man by changing his disguise | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘खाकी’ने वेष बदलून पकडला गांजाचा डिलिव्हरीमॅन; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपी पुसदचा : अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला ‘क्राईम’चा ट्रॅप ...

‘मी तुझा पती’! अधिकारवाणीने काढले पत्नीचे न्युड व्हिडिओ ! - Marathi News | harassment of newly married woman, husband takes nude photo-video; offense against in-laws including husband | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘मी तुझा पती’! अधिकारवाणीने काढले पत्नीचे न्युड व्हिडिओ !

नवविवाहित पत्नीचा अनन्वित छळ : पतीसह सासरकडील मंडळीविरूद्ध गुन्हा ...

सावधान! व्हॉट्सॲप ‘पिंक’च्या फंदात पडाल तर व्हाल कंगाल - Marathi News | Beware of pink WhatsApp scam; do not fall for the trap, it steals bank details, contacts | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सावधान! व्हॉट्सॲप ‘पिंक’च्या फंदात पडाल तर व्हाल कंगाल

सायबर भामट्यांची नवी शक्कल : वापरकर्त्यांच्या फोनमधील डेटा ‘टार्गेट’ ...

कोविडमधील घोटाळ्याची ईडीमार्फत चौकशी करा, आमदार रवी राणा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Investigate scam in Covid period through ED, MLA Ravi Rana's letter to CM Eknath Shinde | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कोविडमधील घोटाळ्याची ईडीमार्फत चौकशी करा, आमदार रवी राणा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

अवैध संपत्ती जप्त करण्याची मागणी ...