राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
कलर्स व लोकमत सखीमंचद्वारे २५ जानेवारीला स्थानिक अभियंता हॉल, शेगाव नाका चौक, अमरावती येथे दुपारी ४.३० वाजता ‘सूर राइझिंग स्टार्स’चे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ...
ज्यांनी आयुष्यभर घराचे स्वप्न पाहिले, असे अनेक पात्र लाभार्थी आयुष्याच्या संध्याकाळीही शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांपासून वंचित आहेत. ...
प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘लोकमत’ व पवार डिजिटल फोटो स्टुडिओच्यावतीने वाचकांच्या छायाचित्रांसह आकर्षक सामाजिक संदेश समाविष्ट असलेले एक विशेष पान २६ जानेवारी रोजी प्रकाशित केले जाणार आहे. ...