जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत महिला बचत गटांसाठी सुमतीताई सुकळीकर व्याज अनुदान योजनेंतर्गत जमापुंजीच्या आठपट कर्ज त्वरित मंजूर करण्याचा प्रस्ताव आहे. ...
वडद येथील भूधारकांनी त्यांची जमीन देण्यास दिलेला नकार आणि प्रस्ताव पाठविण्यासाठी हाती उरलेले उणेपुरे १५ दिवस यामुळे स्मार्टसिटी प्रकल्पाचे भवितव्य काळोखमय झाले आहे. ...