लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
गावालगतच्या खळ्यांना आग - Marathi News | Fire in the pit | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गावालगतच्या खळ्यांना आग

तिवसा शहरातील पेठपुरा नेर पांदण परिसरात कडबा कुटाराच्या गंजीला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. ...

लोकमत, रिलायन्स म्युच्युअल फंड आयोजित ‘इन्व्हेस्टर एज्युकेशन प्रोग्राम- पुढचे पाऊल’ सेमिनार - Marathi News | 'Investor Education Program- Next Step' Seminar organized by Lokmat, Reliance Mutual Fund | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लोकमत, रिलायन्स म्युच्युअल फंड आयोजित ‘इन्व्हेस्टर एज्युकेशन प्रोग्राम- पुढचे पाऊल’ सेमिनार

सेमिनारचे आयोजन हॉटेल रंगोली पर्ल नवाथे चौक, बडनेरा रोड, अमरावती येथे २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता केले आहे. ...

मुलीसाठी आईची वणवण - Marathi News | Mother's assessment for girls | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुलीसाठी आईची वणवण

मनोरूग्ण मुलीला घरमालकाने जबरदस्तीने घरात ठेवून घेतले असून माझी मुलगी मला परत मिळावी, अशी मागणी मुलीच्या आईने केली आहे. ...

रासायनिक खतांचे ४२ नमुने अप्रमाणित - Marathi News | 42 samples of chemical fertilizers are uncertified | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रासायनिक खतांचे ४२ नमुने अप्रमाणित

कृषी विभागाच्यावतीने सन २०१६-१७ मध्ये रासायनिक खतांचे ४४९ नमुने घेण्यात आले. ...

सभापतींना खाते वाटप - Marathi News | Allocation of accounts to the Speaker | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सभापतींना खाते वाटप

सोमवारी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद उपाध्यक्षांसह दोन विषय समितींच्या सभापतींना खात्यांचे वाटप करण्यात आले. ...

लग्न समारंभातील मिरवणुकीतून तीन बालकामगारांची सुटका - Marathi News | Three child labor rescues from rallies in wedding ceremony | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लग्न समारंभातील मिरवणुकीतून तीन बालकामगारांची सुटका

लग्न समारंभातील मिरवणुकीत लाईटिंग हाती घेणाऱ्या ३ बाल कामगारांची सुटका करण्यात आली. ...

नाफेडच्या अधिकाऱ्याला शेतकऱ्यांचा घेराव - Marathi News | Farmers' Occupation of Nafed Officer | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नाफेडच्या अधिकाऱ्याला शेतकऱ्यांचा घेराव

बाजार समितीच्या नाफेड केंद्राला अचानक भेट देणाऱ्या व्यवस्थापकीय संचालक मीना कुमारी यांना शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. ...

‘सीईओं’च्या दरबारात विरोधकांनी मांडल्या समस्या - Marathi News | Problems raised by opponents at CEO's court room | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘सीईओं’च्या दरबारात विरोधकांनी मांडल्या समस्या

जिल्हा परिषदेतील भाजप या विरोधी पक्षासह अन्य पक्षाच्या सदस्यांनी सोमवारी खातेवाटपाच्या सभेनंतर मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांच्यासमोर विविध समस्या मांडून... ...

आयुक्तांनी नाकारला रस्ते हस्तांतरणाचा मुद्दा - Marathi News | The issue of road transport is denied by the commissioner | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आयुक्तांनी नाकारला रस्ते हस्तांतरणाचा मुद्दा

रस्ते हस्तांतरणाचा कुठलाही प्रस्ताव महापालिकेसमोर सध्या तरी नाही. आल्यास तो सभागृहासमोर ठेवला जाईल, ... ...