उद्धव ठाकरे आज सायंकाळी अमरावती दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, त्यांच्या दौऱ्या आधी राणा दाम्पत्याकडून शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. ...
२०० रुपये हप्ते घेणाऱ्याला मंत्री कोणी केला, तेव्हा ते हप्ते घेत होते हे मला माहिती नव्हते, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. ते पोहरादेवीच्या दर्शनाला वाशिमला गेले होते. ...
राणा दाम्पत्यांकडून श्रावणमासाच्या निमित्ताने येथील गर्ल्स हायस्कूल चौकात सोमवारी सकाळी ९ ते २ वाजता दरम्यान सामूहिक हनुमान चालिसा पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
Crime News: पत्नीकडे वाईट नजरेने का पाहतोस, अशी विचारणा करून सावनेर येथील एका तरूणाला कोयत्याने संपविण्यात आले. त्यामुळे नांदगाव खंडेश्वर ते मोखड मार्गावरील मालानी गिट्टी खदानच्या गेटसमोर मृतावस्थेत आढळलेल्या आकाश गजानन सहारे याचा खून करण्यात आल्याचे ...
Amravati: तू तुझे जुळलेले लग्न तोडले नाहीस, तर तुझ्या लग्नात येऊन धिंगाणा घालेन, तुझ्यासह तुझ्या पती व आईवडिलांना मारून टाकून स्वत: देखील आत्महत्या करेन, अशी गर्भित धमकी एका २२ वर्षीय उपवर तरुणीला देण्यात आली. ...
Amravati News मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे तत्कालीन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांनी सन २०१६ ते २०२१ या दरम्यान मेळघाट व्याघ्र संवर्धन निधीत केलेली अनियमितता, गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल दडविण्यात आल्याची माहिती समोर आ ...
Amravati News सुटी घालवून कर्तव्यावर परत जात असताना करजगाव (ता. चांदूर बाजार) येथील सैन्यातील जवानाच्या दुचाकीला चारचाकी वाहनाने जबर धडक दिली होती. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्यावर शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...