लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
पडताळणीत अडकले सोयाबीन अनुदानाचे प्रस्ताव - Marathi News | Proposal for soybean subsidy stuck in the verification | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पडताळणीत अडकले सोयाबीन अनुदानाचे प्रस्ताव

जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत हमीपेक्षा कमी भावाने विकल्या गेलेल्या सोयाबीनला शासन अनुदान देणार आहे. ...

सदारांचे ‘ते’ प्रकरण दडपविले! - Marathi News | The 'they' episode has been suppressed! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सदारांचे ‘ते’ प्रकरण दडपविले!

राजापेठ उड्डाणपूल प्रकल्प या विवक्षित कामासाठी कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या जीवन सदार या सेवानिवृत्त अभियंत्याविरुद्ध असलेले एक प्रकरण पद्धतशीरपणे दडपविण्यात आल्याचा आरोप होत आहे. ...

शिक्षा हवीच... - Marathi News | Education should be ... | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिक्षा हवीच...

हे बोलके छायाचित्र आहे अमरावती शहर पोलीस दलाच्या वाहतूक व्यवस्थेचे. ...

संजय उदापूरकर क्रिकेट सट्ट्याचा मुख्य बुकी - Marathi News | Sanjay Udepurkar Cricket's main bookie | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संजय उदापूरकर क्रिकेट सट्ट्याचा मुख्य बुकी

क्रिकेट सट्टा चालविणाऱ्या तिघांना अंजनगाव सुर्जी पोलिसांनी अटक केली होती. यातील अरोपींनी कबुली जबाब दिला आहे. ...

हुक्का पार्लरविरोधात बजरंग दल आक्रमक - Marathi News | Bajrang Dal aggressive against hookah parlor | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हुक्का पार्लरविरोधात बजरंग दल आक्रमक

"अड्डा २७" हा हुक्का पार्लर व्यवसाय अनधिकृतपणे सुरू ठेवणाऱ्या संचालकावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, ...

गुळाच्या गुऱ्हाळाने शेतीला नवी दिशा! - Marathi News | Goal kidney lets farming a new direction! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गुळाच्या गुऱ्हाळाने शेतीला नवी दिशा!

स्थानिक संगत संस्थाननजीक वास्तव्यास असलेले नत्थुराव पायघन यांनी सुरू केलेला गुळाचा व्यवसाय शेतीसाठी नवसंजीवनी ठरला आहे. ...

वाळू तस्करांकडून दंड वसूल - Marathi News | Waste recovering from sand smugglers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वाळू तस्करांकडून दंड वसूल

एक एप्रिलपासून सुरू झालेल्या नव्या आर्थिक वर्षात तालुक्यातील वाळू तस्करीला आळा घालण्याची स्थानिक महसूल विभागाकडून धडक मोहीम राबविण्यात आली. ...

७३९ शाळा झाल्या डिजिटल - Marathi News | 73 9 School Occurrences Digital | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :७३९ शाळा झाल्या डिजिटल

: शिक्षण विभागाच्या निर्देशानंतर जिल्ह्यातील १ हजार ६०२ शाळांपैकी ७३९ शाळा मार्च अखेरपर्यंत डिजिटल झाल्या आहेत. ...

शिवसेना संपर्क अभियनातून जाणल्या व्यथा - Marathi News | Sense to know from Shiv Sena Contact Engineer | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिवसेना संपर्क अभियनातून जाणल्या व्यथा

विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेनेने संपर्क अभियान राबविले आहे. ...