लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्वस्त धान्य दुकानदार पाल्यांवर अवलंबून - Marathi News | Cheap food shopkeeper depends on the kids | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्वस्त धान्य दुकानदार पाल्यांवर अवलंबून

प्राधान्य, बीपीएल व अंत्योदय योजनेतील स्वस्त धान्य लार्भार्थ्यांच्या ‘ई-स्पोस’ मशिनच्या माध्यमातून नोंदी घेण्याचा उपक्रम शासनाने सुरू के ला आहे. ...

आरोग्य केंद्रातील अनागोंदी चव्हाट्यावर - Marathi News | On the chaos of the health center | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आरोग्य केंद्रातील अनागोंदी चव्हाट्यावर

जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी मेळघाटासह अचलपूर तालुक्यात मागील दोन दिवसांत केलेल्या ... ...

आता बसस्थानकांवरही ‘सीसीटीव्ही’चा वॉच - Marathi News | Now watch 'CCTV' on bus stations | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आता बसस्थानकांवरही ‘सीसीटीव्ही’चा वॉच

प्रवाशांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यासह सर्वच एसटी आगार, बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. ...

पीडीएमसीतील बालरोग विभाग निवासी डॉक्टरविनाच - Marathi News | Doctorless only in the pediatric department of PDMC | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पीडीएमसीतील बालरोग विभाग निवासी डॉक्टरविनाच

नवजात शिशुंच्या मृत्युप्रकरणानंतर येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयातील बालरोग विभागावर मरगळ आल्याचे दिसून येत आहे. ...

नंदनवनाच्या हिरवाईची पर्यटकांना ओढ - Marathi News | Tremendous tourists want to attract visitors | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नंदनवनाच्या हिरवाईची पर्यटकांना ओढ

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर महिन्याभरापासून पर्यटकांनी गर्दी केली असून पाऊस बेपत्ता असल्याने पर्यटक निराश मनाने परतत असल्याचे चित्र आहे. ...

‘स्थायी’ला अटी-शर्तींची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for terms and conditions for 'Permanent' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘स्थायी’ला अटी-शर्तींची प्रतीक्षा

शहरातील दैनंदिन स्वच्छता प्रभागनिहाय कंत्राटदारांऐवजी एकाच मल्टिनॅशनल कंपनीकडून करून घेण्यास आग्रही असलेल्या स्थायी समितीला या कंत्राटाच्या अटी-शर्तींची प्रतीक्षा आहे. ...

‘ई-टेंडरिंग’ने जीव गुदमरतोय - Marathi News | 'E-tendering' catches the soul | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘ई-टेंडरिंग’ने जीव गुदमरतोय

राज्य शासनाच्या निर्णयानुसार तीन लाखांवरील सर्व खर्चासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविणे अनिवार्य आहे. ...

सर्पमित्रांनी वाचविले अजगराच्या पाच पिलांचे प्राण - Marathi News | The survivors saved the life of the five piglets | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सर्पमित्रांनी वाचविले अजगराच्या पाच पिलांचे प्राण

गोबर गॅसच्या बंद टाक्यात आढळलेल्या अजगराच्या १३ पिलांपैकी पाच पिलांचे प्राण वाचविण्यात कार्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना यश मिळाले. ...

समाजाचे ऋण फेडण्याचे भाग्य लाभले - Marathi News | Received the fate of paying the community debt | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :समाजाचे ऋण फेडण्याचे भाग्य लाभले

स्वत:साठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगण्यात वेगळाच आनंद आहे. ...