लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
विद्यार्थी घेतील डिजिटल ज्ञान - Marathi News | Students will take digital knowledge | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यार्थी घेतील डिजिटल ज्ञान

कोणताही शासकीय निधी न घेता शिक्षक, शिक्षण खाते व कर्मचाऱ्यानी दिलेल्या दानाच्या पैशातून अंजनगाव नगर परिषदेच्या दहा शाळा डिजीटल केल्या आहेत. ...

रेल्वे उड्डाणपूल मार्ग धोक्याचा - Marathi News | Route of the bridge is dangerous | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रेल्वे उड्डाणपूल मार्ग धोक्याचा

बडनेऱ्यातून जाणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलावरचा रस्ता वाहन चालकांसाठी धोक्याचा ठरत आहे. ...

मजुराचे घर जळाले; संसार उघड्यावर - Marathi News | The laborer's house was burnt; The world is open | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मजुराचे घर जळाले; संसार उघड्यावर

नजीकच्या झिलांगपाटी येथे राजू बालू जांभेकर या मजुराचे घर जळाल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. ...

मनपात ‘जीएडी’वाऱ्यावर - Marathi News | Mentip 'GAD' on the rider | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मनपात ‘जीएडी’वाऱ्यावर

महापालिकेतील सामान्य प्रशासन विभाग अर्थात ‘जीएडी’त अन्य विभागातील कर्मचाऱ्यांनी घुसखोरी चालविली आहे. ...

पाणीटंचाई निवारणात कुचराई भोवणार - Marathi News | Due to the scarcity of water shortage | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाणीटंचाई निवारणात कुचराई भोवणार

मेळघाटसह जिल्ह्यातील काही गावांमध्ये कायम असलेले जलसंकट निवारण्यासाठी यंत्रणेने तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात. ...

अवघ्या सात तासांत ‘चेन स्नॅचर्स’ जेरबंद - Marathi News | Just seven hours 'chain snatches' Martingale | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अवघ्या सात तासांत ‘चेन स्नॅचर्स’ जेरबंद

सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या दोन युवकांना सात तासांच्या आत कोतवाली पोलिसांनी शोधून काढले. ...

पाच जेसीबी, हत्ती, ट्रॅक्टरने चुनखडीतील पिके नष्ट - Marathi News | Five JCBs, elephants, tractors destroyed the limestone crops | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाच जेसीबी, हत्ती, ट्रॅक्टरने चुनखडीतील पिके नष्ट

व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी चुनखडी येथे पाच जेसीबी, चार ट्रॅक्टर व हत्ती फिरवून आदिवासींची पिके नष्ट केली. ...

६७ वर्षांत १२ वेळा मान्सूनची हुलकावणी - Marathi News | Due to monsoon 12 times in 67 years | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :६७ वर्षांत १२ वेळा मान्सूनची हुलकावणी

यंदाच्या खरीप हंगामाला सुरूवात झाली असली तरी अद्याप मान्सूनचा पत्ता नाही. जिल्ह्यात येऊन ठेपलेला मान्सून प्रतिकूल हवामानामुळे माघारला. ...

कुरूम रेल्वेस्थानकाजवळ मालगाडीचा डबा घसरला - Marathi News | The train carriage collapsed near Kurum railway station | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कुरूम रेल्वेस्थानकाजवळ मालगाडीचा डबा घसरला

कुरूम रेल्वेस्थानकाजवळ मालगाडीचा एक डबा रूळाखाली घसरला. ही घटना मंगळवार ११ जुलै रोजी दुपारी घडली. यानंतरही एका ट्रॅकवरून प्रवासी गाड्या सुरळीत सुरू होत्या. ...