यंदाच्या खरीपात जिल्ह्यात झालेल्या साडेचार लाख हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी दीड लाख हेक्टरवर दुबार पेरणीची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला. ...
जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या विविध विभागातील एकूण ३० कर्मचाऱ्यांचा अपवादात्मक परिस्थितीत आपसी बदल्यांचा विभागीय आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठविलेला प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी फेटाळला आहे. ...
जिल्हा बँकर्सच्या एक जूनला झालेल्या बैठकीत पीककर्जवाटपाच्या संथ गतीबाबत जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी नाराजी व्यक्त करीत शेतकऱ्यांना तातडीने खरीप कर्ज उपलब्ध करण्याची तंबी दिली होती. ...
२९ मे च्या मध्यरात्री डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय (पीडीएमसी)च्या एनआयसीयूमध्ये एकापाठोपाठ एक चार शिशुंचा चुकीच्या औषधोपचारामुळे मृत्यू झाल्यानंतर अनेकांवर..... ...
नखडी येथे वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्यास गेलेल्या वनाधिकाऱ्यांनी परतीच्यावेळी आदिवासींना डिवचल्याने संतप्त आदिवासींनी मंगळवारी रात्री १ वाजेपर्यंत नजरकैदेत ठेवले. ...