लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
श्वानभक्षण करणारे मोकाटच - Marathi News | Botanist | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :श्वानभक्षण करणारे मोकाटच

हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील परप्रांतीयाच्या वसतीगृहात घडलेल्या श्वानभक्षण प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाट आहेत. ...

काँग्रेसचा ठिय्या, उपाययोजनांची हमी - Marathi News | Congress stance, measures guaranteed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :काँग्रेसचा ठिय्या, उपाययोजनांची हमी

शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे व लोखंडी ग्रीलमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या समस्या सोडविण्यासाठी शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ..... ...

कर्मचारीच निघाले धान्यचोर - Marathi News | Employees left behind | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कर्मचारीच निघाले धान्यचोर

अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेले रोजंदारी कर्मचारीच अडत्या, व्यापाºयांचे धान्य चोरून नेताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने एकच खळबळ उडाली. ...

दोन आठवड्यांनंतर सार्वत्रिक पाऊस - Marathi News | Common rain after two weeks | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दोन आठवड्यांनंतर सार्वत्रिक पाऊस

यंदाच्या हंगामात पेरणीपासून सरासरीच्या तुलनेत ४२ टक्के कमी पाऊस झाला आहे. आॅगस्ट महिण्यात तर गेल्या दोन आठवड्यानंतर शुक्रवारी पावसाचे आगमन झाले. ...

कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची अमरावतीतील शेतक-यांची मागणी - Marathi News | Amravati farmers' demand to announce dry drought | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची अमरावतीतील शेतक-यांची मागणी

यंदा पावसाची सुरुवात उशिरा झाल्याने अमरावती जिल्ह्यातील शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली. पावसाने दडी दिल्यामुळे शेतक-यांना पीकमोड करावी लागली. यंदा पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी ...

दुभत्या जनावरांना लागणार अमरावती 'टॉपर'चा 'टॅग' - Marathi News | Amravati topper 'tag' for milch animals | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दुभत्या जनावरांना लागणार अमरावती 'टॉपर'चा 'टॅग'

अमरावतीत जनावरांच्या ओळखीसाठी दुभत्या जनावरांनाही 'युनिक आयडेन्टी कोड' देण्यात येत असून त्यासाठी जनावरांना 'टॅग' लावण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. ...

अमरावतीतील शेतकरी आत्महत्यांची 60 टक्के प्रकरणं अपात्र - Marathi News | 60% of the cases of farmers in Amravati are ineligible | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीतील शेतकरी आत्महत्यांची 60 टक्के प्रकरणं अपात्र

जानेवारी २००१ ते आतापर्यंत अमरावती जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांची ३,२१० प्रकरणे घडली आहेत. यापैकी १,२९४ पात्र, तर १,८४७ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. ...

आठ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची पूर्वतयारी - Marathi News | Preparation of eight thousand Gram Panchayats elections | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आठ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची पूर्वतयारी

राज्यातील आठ हजार ४३९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक या महिन्याच्या शेवटी जाहीर होणार आहे. त्याअनुषंगाने संबंधित जिल्हा निवडणूक विभागाची पूर्वतयारी सुरू आहे. ...

मेळघाटात दुष्काळाचं सावट १५ दिवसांत २० मिमी पाऊस; पिकांना स्प्रिंलरने पाणी - Marathi News | Due to Melghat 20 mm rain in 15 days; Spriller water to crops | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात दुष्काळाचं सावट १५ दिवसांत २० मिमी पाऊस; पिकांना स्प्रिंलरने पाणी

अमरावती विभागात सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणाऱ्या मेळघाटातही यंदा दुष्काळाचं सावट पसरलं आहे. ...