अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत येणारी सर्व कार्यालये शैक्षणिक संस्था व शाळांमध्ये कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित राहणारे अतिथी अथवा भेटी देणाºया अधिकारी किंवा मान्यवरांचे स्वागत आता पुष्पगुच्छाऐवजी पुस्तके देऊन केले जाईल. ...
रविवारी पोळ्याच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात दोन शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या. मोर्शी तालुक्यातील काटपूर ममदापूर येथील देवीदास डोमाजी इंगळे (६७) याने विहिरीत उडी घेऊन, तर ...
चिखलदरा, दि. 21 : व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी आमच्यासोबत इंग्रजांसारखे वागले. आम्ही मेळघाटातून पुनर्वसित व्हायला तयार नसल्याने त्यांनी डिव्हाईड अँड रूलची नीती वापरली. ते मध्यरात्री गावात येऊन शिवीगाळ करायचे. अशाप्रकारे त्रास देऊन त्यांनी आम्हाला गाव ...
विदर्भातील अभियांत्रिकी व तंत्रशिक्षणातील नामांकित अग्रगण्य संस्था शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती या संस्थेचा संस्था पातळीवरील सातवा (आठव्या तुकडीचा) पदवी प्रमाणपत्रे प्रदान समारंभ ... ...
राज्यातील गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांबाबतची प्रकरणे हाताळण्याकरिता राज्यात 24 जलदगती न्यायालये आणि प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी 18 अतिरिक्त न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय विधी व न्याय विभागाने घेतला ...
महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाड्यांमार्फत आहार पुरवठ्यासाठी काढलेल्या दोन हजार ८७८ कोटींच्या निविदा प्रक्रियेत अनुसूचित जाती संवर्गासाठी असलेला चार टक्के राखीव अधिकार हिरावल्याची बाब समोर आली ...
तालुका मुख्यालयापासून २७ किमी अंतरावर धारणी-परतवाडा मार्गावर मांगिया गावानजीक मेलाडोह पुलावरून कार नदीत कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. ...