लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
राष्टÑीय महामार्गाच्या नकाशावर अंजनगाव - Marathi News | Anjangaon on the national highway map | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राष्टÑीय महामार्गाच्या नकाशावर अंजनगाव

राष्ट्रीय महामार्ग ४८ व महामार्ग क्रमांक ४८ या दोन महत्त्वाच्या मार्गांना जोडणारा नवा प्रस्तावित महामार्ग अमरावती जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण शहरांना जोडला जाणार असल्याने ...

कौंडण्यपूर नदीवरील पूल जीवघेणा - Marathi News | The bridge on the river Indavyapur is fatal | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कौंडण्यपूर नदीवरील पूल जीवघेणा

अमरावती-वर्धा जिल्ह्यांना जोडणारा श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील वर्धा नदीवरील पूल क्षतिग्रस्त झाला आहे. ...

जीएसटीमुळे कंत्राटदारांच्या नफेखोरीला बसणार चाप - Marathi News | Charges will be made to the profits of contractors due to GST | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जीएसटीमुळे कंत्राटदारांच्या नफेखोरीला बसणार चाप

शासनाच्या विविध विभागांत कामे करणाºया कंत्राटदारांना आता १ जुलैपासून जीएसटी (वस्तू व सेवा कर) लागू झाल्याचे शासनाने परिपत्रक निघताच कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहे. ...

यशोमती ठाकुरांचे ऊर्जामंत्र्यांना साकडे - Marathi News | Yashomati Thakur's energy minister | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :यशोमती ठाकुरांचे ऊर्जामंत्र्यांना साकडे

आ. यशोमती ठाकूर यांचे निवासस्थानी राज्याचे ऊर्जा-नवीकरणीय ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदिच्छा भेट दिली. ...

शहरात ठिकठिकाणी अनधिकृत ‘स्मोकिंग झोन’ - Marathi News | Unauthorized 'Smoking Zone' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शहरात ठिकठिकाणी अनधिकृत ‘स्मोकिंग झोन’

शहरात ठिकठिकाणी विनापरवाना अनधिकृत स्मोकिंग झोन तयार झाले आहेत. ...

यंदाही खड्डे चुकवितच गणरायाचे आगमन ! - Marathi News | Ganapati's arrival will miss the potholes this year! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :यंदाही खड्डे चुकवितच गणरायाचे आगमन !

शुक्रवारी विघ्नहर्ता बाप्पाचे आगमन होणार आहे. सगळे शहर आतुरतेने गणरायाची प्रतीक्षा करीत असले तरी ..... ...

अडगावच्या ग्रामस्थांचा सीईओंच्या दालनात ठिय्या - Marathi News | The villagers of Adgaon were in the room of CEOs | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अडगावच्या ग्रामस्थांचा सीईओंच्या दालनात ठिय्या

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अडगाव बु। येथील ग्रामपंचायतीत राजगार हमी योजनेच्या कामात अपहार केल्याप्रकरणी ..... ...

अमरावती : वडिलांची हत्या करणा-या मुलाला जन्मठेप, 2016 मधील बेनोडा येथील घटना - Marathi News | Amravati: A life imprisonment for the father who killed the father, an incident in Benoda in 2016 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमरावती : वडिलांची हत्या करणा-या मुलाला जन्मठेप, 2016 मधील बेनोडा येथील घटना

क्षुल्लक कारणावरून वडिलांची हत्या करणा-या मुलाला न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ...

पावसाच्या सरासरीत विदर्भ माघारला - Marathi News | Vidarbha Meghhar rains in rainy season | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पावसाच्या सरासरीत विदर्भ माघारला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात यंदा आतापर्यंत झालेल्या पावसाच्या सरासरीत इतर विभागांच्या तुलनेत विदर्भ माघारला आहे. सर्वाधिक ९५.३ टक्के कोकण, नाशिक ९२.२, औरंगाबाद ७९.०, पुणे ७७.५ तर विदर्भातील अमरावती विभागात ६२.९ व नागपूर विभागात ६२.६ टक्केच ...