लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
पावसाचे पुनरागमन; दोन महिन्यांनंतर मेळघाटच्या नदी नाल्यांना पाणी - Marathi News | Rain return; After two months water to Melghat river banks | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पावसाचे पुनरागमन; दोन महिन्यांनंतर मेळघाटच्या नदी नाल्यांना पाणी

मागील दोन महिन्यांपासून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मेळघाटवासीयांना गणरायांच्या आगमनासोबतच पावसाने हजेरी लावल्याने दिलासा मिळाला. ...

विजेच्या धक्क्याने विद्यार्थ्यासह शेतमजुराचा मृत्यू; अचलपूर तालुक्यातील घटना - Marathi News | The death of a farmer with the help of electric shocks; Events in Achalpur taluka | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विजेच्या धक्क्याने विद्यार्थ्यासह शेतमजुराचा मृत्यू; अचलपूर तालुक्यातील घटना

विजेच्या धक्क्याने विद्यार्थ्यासह शेतमजुराचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. ...

पोषण आहार देण्यावर दर्यापुरात बंदी - Marathi News | Prohibition of giving nutritious food at all levels | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोषण आहार देण्यावर दर्यापुरात बंदी

तालुक्यातील सांगळूद येथे पोषण आहाराच्या पाकिटांमध्ये बुरशी लागल्याचे उघडकीस आले आहे. ...

अनधिकृत स्मोकिंग झोनवर कारवाई केव्हा ? - Marathi News | When to take action on unauthorized smoking zone? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अनधिकृत स्मोकिंग झोनवर कारवाई केव्हा ?

चहाच्या टपºया व पाणटपºयांवर अनधिकृतपणे पार्किंग झोन तयार करून या ठिकाणी धुम्रपान केल्या जात आहे. ...

विद्यापीठ क्रीडा समितीत नियुक्त्यांची फेरपासणी - Marathi News | Reconsideration of appointments in the University Sports Committee | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यापीठ क्रीडा समितीत नियुक्त्यांची फेरपासणी

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात क्रीडा प्रकाराशी संबंधित विविध तदर्थ समित्या गठीत झाल्यानंतर ...... ...

मद्यविक्रीची ‘ती’ दुकाने सुरु होणार - Marathi News | The 'shops' of liquor will start | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मद्यविक्रीची ‘ती’ दुकाने सुरु होणार

राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गाच्या ५०० मीटर परिसरातील दारुबंदी करण्याचा १५ डिसेंबर २०१६ रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाचे आदेश ...

मोरया विराजमान - Marathi News | Morya sovereign | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मोरया विराजमान

अंबानगरीत जोरदार पावसांच्या सरी पडत असताना गणपती बाप्पा मोरयाचे जल्लोषात स्वागत झाले. ...

घरफोडी घडल्यास निलंबन - Marathi News | Suspension if burglary happens | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घरफोडी घडल्यास निलंबन

भरदिवसा घरफोडी झाल्यास त्या परिसरात कर्तव्यावर असणाºया संबंधित पोलिसाला जबाबदार धरले जाईल. ...

बढतीमधील आरक्षणासाठी राज्य सरकार जाणार सर्वोच्च न्यायालयात : सामाजिक न्यायमंत्र्यांचा पुढाकार - Marathi News | In the Supreme Court, the state government will go for increased reservation: Advocacy of Social Justice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बढतीमधील आरक्षणासाठी राज्य सरकार जाणार सर्वोच्च न्यायालयात : सामाजिक न्यायमंत्र्यांचा पुढाकार

मागासवर्गीय कर्मचा-यांची बढतीतील पदोन्नती रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करणार आहे. ...