शेतकºयांना मृदा परीक्षण करून घेण्यासाठी आता कृषी महाविद्यालये अथवा विज्ञान केंद्रांवर अवलंबून रहावे लागणार नाही. त्याकरिता गाव, खेड्यांत मिनी मृदा परीक्षण प्रयोगशाळा उभारणीसाठी जिल्हाधिकाºयांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश केंद्रीय कृषी खात्याने दिले ...
निम्नपेढी प्रकल्पासाठी सन २०११ मध्ये अत्यल्प दरात अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीचे गणोरी येथील शेतकऱ्यांनासुद्धा एकरी ११ लाख ८० हजार रूपये प्रतीएकर मोबदला देण्यात यावा, ... ...