भरदिवसा दुपारी १२ ते १ च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी केवल कॉलनीतील विसावा व सिद्धार्थ अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट फोडून ४० ग्रॅ्रम सोन्याचे दागिने व २५ हजार रुपये रोख लंपास केली. ...
जिल्हा परिषद शाळांमधील शिकस्त असलेल्या ९ पंचायत समिती अंतर्गत १८५वर्गखोल्या निर्लेखित करण्यासाठी पुढील कारवाई करण्याचे आदेश झेडपी प्रशासनाने पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी व अन्य जबाबदार अधिकारी व मुख्याध्यापकांना दिले होते. ...
वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी मेळघाटच्या अतींसरक्षित जंगलात शिरलेल्या शिकारी व वनकर्मचाºयांवर गोळीबार केल्याची घटना सिपना वन्यजीव विभागात शुक्रवारी ३ वाजताच्या सुमारास रायपूर वन परिक्षेत्रात घडली. ...
हुड्यांची मागणी करीत हात व डोळ्यावर पट्टी बांधून जंगलात सोडून देणा-या गर्भवतीवर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार २४ वर्षीय पीडितेने चांदूर रेल्वे पोलिसांत केली आहे. ...
अमरावती, दि. 18 - महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडीमार्फत आहार पुरवठा करण्यासाठी काढलेल्या दोन हजार ८७८ कोटी रुपयांच्या निविदेविरुद्ध बचतगटाच्या महिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाने राबविलेली ही आहारपुरवठा प्रक ...
अमरावती, दि. 18 - : स्थानिक डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात (पीडीएमसी) चुकीच्या इंजेक्श्नमुळे मृत पावलेल्या ‘त्या’ चारही नवजातांच्या पालकांना जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाद्वारे प्रत्येकी दोन लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. २९ मे रोजी म ...