विदर्भातील अभियांत्रिकी व तंत्रशिक्षणातील नामांकित अग्रगण्य संस्था शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती या संस्थेचा संस्था पातळीवरील सातवा (आठव्या तुकडीचा) पदवी प्रमाणपत्रे प्रदान समारंभ ... ...
राज्यातील गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांबाबतची प्रकरणे हाताळण्याकरिता राज्यात 24 जलदगती न्यायालये आणि प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी 18 अतिरिक्त न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय विधी व न्याय विभागाने घेतला ...
महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाड्यांमार्फत आहार पुरवठ्यासाठी काढलेल्या दोन हजार ८७८ कोटींच्या निविदा प्रक्रियेत अनुसूचित जाती संवर्गासाठी असलेला चार टक्के राखीव अधिकार हिरावल्याची बाब समोर आली ...
तालुका मुख्यालयापासून २७ किमी अंतरावर धारणी-परतवाडा मार्गावर मांगिया गावानजीक मेलाडोह पुलावरून कार नदीत कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. ...
अमरावती विभागात सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणाºया मेळघाटातही यंदा दुष्काळाचे सावट पसरले आहे. मेळघाटातील धारणी तालुक्यात पिकांना स्प्रिंकलरने पाणी देत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. ...
शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे व लोखंडी ग्रीलमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या समस्या सोडविण्यासाठी शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ..... ...