राज्य शासनाच्या आदिवासी विकास योजनेंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना साहित्य, वस्तू खरेदीसाठी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) अंतर्गत उर्वरित ४० टक्के रक्कम त्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा करण्याचे आदेश धडकले आहेत. ...
वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ५६ टक्के झालेली पावसाची नोंद आणि अप्पर वर्धा प्रकल्पातील मर्यादित पाणीसाठ्याचा पहिला फटका अमरावती शहराला बसला आहे. ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातून पुनर्वसित झालेले हजारो आदिवासी पुनर्वसित वस्तीत कोणत्याच सुविधा नसल्याने मूळगावी परतले. त्यांना पुनर्वसनाच्या ठिकाणी परत नेण्याकरिता जिल्हाधिका-यांनी तब्बल १५ तास मनधरणी केली. ...
विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करणे शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांना अनिवार्य आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष केल्याचे स्थानिक विदर्भ ज्ञान व विज्ञान संस्थेत (व्हीएमव्ही ...
एरवी फक्त भीक मागण्यासाठी पसरणारे हात आणि माथ्यावर ‘चोर’ असल्याचा शिक्का घेऊन उघड्यावर जगणारी पारधी समाजातील ४५० मुले स्वकौशल्याचा वापर करून टिपºया बनवीत आहेत. ...