आ. यशोमती ठाकूर यांचे निवासस्थानी राज्याचे ऊर्जा-नवीकरणीय ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदिच्छा भेट दिली. ...
शहरात ठिकठिकाणी विनापरवाना अनधिकृत स्मोकिंग झोन तयार झाले आहेत. ...
शुक्रवारी विघ्नहर्ता बाप्पाचे आगमन होणार आहे. सगळे शहर आतुरतेने गणरायाची प्रतीक्षा करीत असले तरी ..... ...
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अडगाव बु। येथील ग्रामपंचायतीत राजगार हमी योजनेच्या कामात अपहार केल्याप्रकरणी ..... ...
क्षुल्लक कारणावरून वडिलांची हत्या करणा-या मुलाला न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात यंदा आतापर्यंत झालेल्या पावसाच्या सरासरीत इतर विभागांच्या तुलनेत विदर्भ माघारला आहे. सर्वाधिक ९५.३ टक्के कोकण, नाशिक ९२.२, औरंगाबाद ७९.०, पुणे ७७.५ तर विदर्भातील अमरावती विभागात ६२.९ व नागपूर विभागात ६२.६ टक्केच ...
मागील ८० वर्षांपासून शहरात सुरू असलेली मारबत प्रथेची परंपरा मंगळवारी युवकांनी हाती घेत दोन ठिकाणावरून मारबत निघाली. ...
महापालिकेचा प्रशासकीय कारभार ताळ्यावर आणून अधिकारी कर्मचाºयांमध्ये शिस्त आणू पाहणाºया आयुक्तांच्या संकल्पनेला पुन्हा एकदा हरताळ फासण्यात आला. ...
आयपीएस चिन्मय सुरेश पंडित यांनी अमरावती पोलीस आयुक्तालयात मंगळवारी पोलीस उपायुक्तपदाचा कार्यभार सांभाळला. ...
दोन दिवसांपूर्वी पतीने आत्महत्या करून इहलोकाचा निरोप घेतला. ...