मेळघाटमधील राणीगाव आरोग्य उपकेंद्रांतर्गत येणा-या कंजोली येथील सविता दीपक सावलकर यांचा प्रसुतीसाठी कोणतीही वैद्यकीय सेवा वेळेवर उपलब्ध न झाल्याने नवजात बालकासह मृत्यू झाला. ...
बीडमध्ये बी.कॉम.द्वितीय वर्षाच्या प्रवेशाची मुदत संपत आली असताना केवळे पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याने नैराश्यातून तारखडे येथील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. ...
पंतप्रधानांच्या आदेशानुसार २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत स्वच्छ भारत मोहीम राबविली जात आहे. त्यानुषंगाने येत्या १ ते १५ सप्टेंबर याकालावधीत ‘स्वच्छ भारत पंधरवडा’ साजरा केला जाईल. ...
जिल्ह्याच्या अचलपूर उपविभागातील पाच तालुक्यांपैकी तीन तालुक्यात पेरलेल्या बियाण्यांची उगवण न झाल्याच्या ६४ तक्रारी प्राप्त झाल्या असून ४९ तक्रारींमध्ये न उगवलेले बियाणे महाबीजचेच आहे, हे विशेष. ...
राष्ट्रीय महामार्ग ४८ व महामार्ग क्रमांक ४८ या दोन महत्त्वाच्या मार्गांना जोडणारा नवा प्रस्तावित महामार्ग अमरावती जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण शहरांना जोडला जाणार असल्याने ...
शासनाच्या विविध विभागांत कामे करणाºया कंत्राटदारांना आता १ जुलैपासून जीएसटी (वस्तू व सेवा कर) लागू झाल्याचे शासनाने परिपत्रक निघताच कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहे. ...