मागासवर्गीय कर्मचा-यांची बढतीतील पदोन्नती रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करणार आहे. ...
पंचायत समितीच्या महिला व बालविकास योजनेअंतर्गत अंगणवाडी येथील लहान बालकांच्या पोषण आहारात पोषक पौष्टिक शेवया देण्यात येतात, त्या पोषण आहारात चक्क बुरशीसह अळ्या आढळल्याने एकच खळबळ उडाली. ...
नीलगाय आडवी गेल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या शासकीय वाहनाला २४ आॅगस्ट रोजी रात्री उशिरा चांदूररेल्वे मार्गावरील बासलापूर गावाजवळ अपघात झाला. ...
मेळघाटमधील राणीगाव आरोग्य उपकेंद्रांतर्गत येणा-या कंजोली येथील सविता दीपक सावलकर यांचा प्रसुतीसाठी कोणतीही वैद्यकीय सेवा वेळेवर उपलब्ध न झाल्याने नवजात बालकासह मृत्यू झाला. ...