शहरातील तीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना शुक्रवार व शनिवारी उघडकीस आल्या. ...
विहित मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया तीन नगरसेविकांचे सदस्यत्त्व अनर्ह (रद्द) ठरविण्यात आले आहे. ...
प्रहार पक्षातर्फे शनिवारी इर्विनच्या अस्वच्छतेवर वार करण्यात आला. आ.बच्चू कडू यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी इर्विन परिसरात स्वच्छता अभियान राबवून प्रशासनाला झोपेतून जागे केले. ...
बहुचर्चित पण रखडलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची मदार महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या (एमपीसीबी) मंजूरीवरही अवलंबून आहे. ...
उपविभागीय कार्यालयामार्फत अमरावती व भातकुली तालुक्याचा क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत कीड सर्वेक्षक व कीड नियंत्रक यांनी दौरा केला. ...
मागील दोन महिन्यांपासून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मेळघाटवासीयांना गणरायांच्या आगमनासोबतच पावसाने हजेरी लावल्याने दिलासा मिळाला. ...
विजेच्या धक्क्याने विद्यार्थ्यासह शेतमजुराचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. ...
तालुक्यातील सांगळूद येथे पोषण आहाराच्या पाकिटांमध्ये बुरशी लागल्याचे उघडकीस आले आहे. ...
चहाच्या टपºया व पाणटपºयांवर अनधिकृतपणे पार्किंग झोन तयार करून या ठिकाणी धुम्रपान केल्या जात आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात क्रीडा प्रकाराशी संबंधित विविध तदर्थ समित्या गठीत झाल्यानंतर ...... ...